फोटोतील हा चिमुकला करतोय आज मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य, ओळखा कोण आहे हा अभिनेता?

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला एका अभिनेत्याने आपल्या लहानपणीचा फोटो फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केला आहे, त्या बद्दल माहिती सांगणार आहोत, तो अभिनेता त्या फोटोमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. हे सर्व ऐकून तुम्हाला तो अभिनेता कोण आहे, हे जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता लागलेली असणार तर चला आपण त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सर्वात प्रथम आपण त्या फोटो बद्दल जाणून घेऊ, तो फोटो पाहिल्यानंतर आपल्याला हे कळत आहे की तो एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेला होता, त्यावेळी हा फोटो काढलेला असणार या फोटोत चिमुकला त्याच्या आई-वडिलांसोबत दिसत आहे.

सुट, कानटोपी, हँड ग्लोव्हज घातलेला हा चिमुकला खूपच क्यूट दिसत आहे. हा क्यूट मुलगा सध्या मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करत असून एकाहून एक हिट चित्रपट देत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून त्याला ओळखले जाते. हे सगळे वाचल्यावर हा अभिनेता कोण आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल. हे वाचल्यावर तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल की हा अभिनेता कोण आहे. ह्या अभिनेत्याची नाव स्वप्निल जोशी……!! स्वप्निल जोशी या फोटोत खूपच छान दिसत आहे. स्वप्निल जोशीने थोड्या दिवसांपूर्वी आपल्या लहाणपणीचा फोटो फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केला आहे. स्वप्निल जोशीने हा फोटो पोस्ट केल्यापासून त्याच्या चाहत्यांनी या फोटोला भरभरून प्रतिसाद दिला आहे. व त्याच बरोबर हा फोटो हजारोंहून अधिक लोकांनी लाइक देखील केला आहे.

इतकेच न्हवे तर काही लोकांनी कमेंट मध्ये असेही लिहले आहे की “तू लहानपणापासूनच छान दिसतोस” तर काही लोकांनी “so cute…. chocolate boy….!!” तसेच “Aigga!! So cute indeed… ur looks r killer bachpan se hi” अशा कमेंट आल्या आहेत. स्वप्नील जोशी या फोटोसोबत “चाइल्हहूडस आर द बेस्ट म्हणजेच बालपण हे सगळ्यात चांगले” असे लिहले आहे. वयाच्या नवव्या वर्षी, स्वप्नील जोशी याने रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’ या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात रामपुत्र “कुशची” भूमिका साकारली. तेथूनच स्वप्नीलची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

पुढे ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट (चित्रवाणी मालिका), ‘गेट वेल सून (नाटक)’, ‘गुलदस्ता गोलमाल (गुजराथी सीरियल)’, ‘चेकमेट’, ‘टार्गेट’, ‘तुकाराम’, ‘दुनियादारी’, ‘पक् पक् पकाक’, ‘पोश्टर गर्ल’, प्रेमासाठी कमिंग सून’, ‘बघतोस काय मुजरा कर, बाजी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मेंटर’, ‘मोगरा फुलला’, ‘व्हेंटिलेटर’, ‘शाळा’, ‘श्रीकृष्ण (हिंदी, पौराणिक चित्रवाणी मालिका)’, ‘सुंबरान’ दुनियादारी, रणांगण, भिकारी यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच बरोबर या सर्व चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. मित्रांनो तुम्हाला स्वप्नील जोशीच्या ह्या लहाणपणीच्या फोटो बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.