जीव झाला येडा पिसा मालिकेतील सिद्धी दहावीत झाली होती नापास…

कलर्स मराठी वरती चालू असलेली जीव झाला वेडा पिसा ही मालिका रसिक प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या मालिकेतील अभिनेत्री विदुला चौगुले सिद्धी ची तर अभिनेता अशोक देसाई शिवाची भूमिका साखारत आहे. जीव झाला येडा पिसा या मालिकेच्या माध्यमातून वेदुला घराघरात पोहचली आहे. तर आपण आज विदुलाबद्दल  अश्या काही गौष्टी जाणून घेणार आहोत की, तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अभिनेत्री वेदुला चौगुले चा जन्म 7 डिसेंबर 2002 रोजी कोल्हापूर मध्ये झाला. तिचं संपूर्ण बालपण कोल्हापूर मध्येच गेलं.

लहान पणापासूनच अभिनयाची आवड असल्याने तिच्या आई वडिलांच्या तिला इयत्ता 3 पासूनच अभिनयाचे प्रशिक्षन चालू केले होते. लहान पनांपासूनच तिला अभिनयाची खूप आवड होती. झालं तर अभिनेत्रीचे व्हायचं…अस तीच स्वप्नं होत. जीव झाला येडा पिसा या मालिकेच्या माध्यमातून वेदुला पाहिल्यादा रसिकांच्या भेटीला आली. वयाच्या 16 व्हा वर्षीच तिने टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल टाकले. येन 10 च्या परीक्षेच्या तोंडावर तिची जीव झाला येडा पिसा या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. अभिनयाचे स्वप्न पूर्ण होत असल्याने तिने 10वीच्या पेपर कडे दुर्लक्ष केले. शूटींग असल्याने तिला काही 10 वीचे पेपर सुद्धा देता आले नाहीत. म्हणून राहिलेले पेपर तिने जुले मध्ये द्यायचे ठरविले.

 

आयुष्यात पहिल्यांदाच तिची निवड झाली होती. चाटे मधून ती आपले शालेय शिक्षण देखील पूर्ण करत आहे. अभिनयासोबत ती नृत्यात देखील पारंगत आहे. परंतु अभिनयाला तिने पाहिले प्राधान्य दिले. शहापूर येथील शिंदे अकॅडमी मध्ये तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासूनच तिने बाल रंगभूमीवर अभिनय केला. आणि तिचा अभिनयाचं प्रवास सुरु झाला. तिने काही नाटकामध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत. या नाटकांसाठी तिला राज्य भरातून बक्षीस सुद्धा मिळाली आहेत.

दाग या शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा तिने महत्वाची भूमिका साखारली होती. राज्य सरकार द्यारे तिला बाल कलाकार म्हणून पुरस्कार देखील देण्यात आला आहे. राष्ट्रीय पातळीवरील शिष्यवृत्ती सुद्धा तिला मिळाली आहे. विदुला चौगुले आता तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. रसिकांच्या मनात सिद्धी आणि शिवाची खूपच क्रेझ आहे. ती जीव झाला येडा पिसा या मालिकेतुन महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचली आहे. तर वेदुला बद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.