‘मिस्टर इंडिया’ मधली छोटी टीना आता झाली आहे मोठी, बघा काय करते

मित्रांनो स्वागत आहे तुमचे, आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटामध्ये काम केलेल्या 6 वर्षांच्या लहान गोंडस मुलगी “टीना” बद्दल थोडी माहिती सांगणार आहोत. चित्रपटात टीनाची भूमिका साकारणाऱ्या या मुलीच्या डोळ्यातुन बर्‍याच वेळा अश्रू आले होते. तसेच अमरीश पुरी यांचा ‘मोगेंबो खुश हुआ’ हा डायलॉग लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. “जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है” 1987 च्या मिस्टर इंडिया मधील हे गाणे तुम्हाला आत्ता देखील अनेक टेलिव्हिजन सेटवर ऐकायला मिळत असेल.

या चित्रपटात जरी अनिल कपूर मुख्य भूमिकेत असले तरी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या बालकलाकारांना देखील विसरता येणार नाही. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्याच बरोबर अमरीश पुरी यांचा ‘मोगेनबो खुश हुआ’ हा डायलॉग लोकांमध्ये खूप गाजला होता. हे सर्व असले तरी आपण बोलणार आहोत या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या 6 वर्षांच्या लहान आणि गोंडस मुलगी “टीना” बद्दल. चित्रपटात टीना ची भूमिका साकारणाऱ्या या मुलीच्या डोळ्यातुन बऱ्याच वेळा अश्रू आले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का ? की हे अश्रू खरे होते, या 6 वर्षाच्या मुलीचे नाव होजान खोदाईजी आहे. ती आज बॉलिवूडच्या चर्चे पासून थोडी दूर स्वतःच्या एका वेगळ्या जगात जगत आहे.

‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटामध्ये टीना म्हणजेच होजना खोदाईजी ची व्यक्तिरेखा खूप महत्वाची होती. जेव्हा जेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य यायचे तेव्हा प्रेक्षक देखील खूष होत होते, पण जेव्हा ती काही कारणास्तव रडत होती तेव्हा प्रेक्षकांचे देखील मन दु:खी व्हायचे. फिल्म मंकी या वेबसाइटच्या बातमीनुसार, हुजानने सांगितले होते की तिला डायलॉग लिहलेली एक मोठी सीट देण्यात आली होती, व त्या सीट ला पाहून ती रडू लागली. हुजानच्या म्हणण्यानुसार, ती चित्रपटात जिथे जिथे रडली होती ते सर्व तिचे खरे सीन होते.

या चित्रपटा नंतर तीच्याकडे आणखी चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण तिने ते करण्यास नकार दिला. कारण तिला बॉलिवूडमध्ये आपले करियर करायचे नव्हते. या चित्रपटात हुजान सोबत आफताब, शिवदासानी आणि अहमद खान हे देखील सह-बाल कलाकार म्हणून दिसले होते. हुजान सध्या एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करत आहे. एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले की वडिलांचा मित्र कास्टिंग डायरेक्टर होता आणि म्हणूनच माझी मिस्टर इंडियासाठी निवड झाली. तथापि या चित्रपटानंतर हुजानही ​​बर्‍याच ऍड मध्ये देखील दिसली होती परंतु ती लोकांच लक्ष वेधून घेण्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. आणि ह्याच कारणामुळे तिने स्वतःला या लाईनपासून पूर्णपणे दूर केले.
मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून ननक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.