‘या’ अभिनेत्यासोबत आर्चीला जायचंय डेटवर, जाणून घ्या कोण आहे तो लकी अभिनेता…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला सैराटमधील चित्रपटामधील आर्ची म्हणजेच मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री “रिंकू राजगुरु” हिच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहोत, तिने एका टीव्ही शो मध्ये प्रश्नाचे उत्तर देत तीला, तो अभिनेता खूप आवडतो असे सांगितले आहे, तर चला मित्रांनो त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. मित्रांनो सैराटमधील चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे आर्ची, अर्थात “रिंकू राजगुरु” हिच्या विषयीची माहिती जाणून घेण्याची सर्वांनाच खूप उत्सुकता आहे.

रिंकू राजगुरू सध्या काय करते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिला कोणता मुलगा आवडतो का? किंवा ती पुढे काय करणार आहे? मित्रांनो काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या फोटोशूट मुळे ती खूप चर्चेत आली आहे, आणि येवढेच न्हवे तर ती आता रिंकू राजगुरू ही एका वेगळ्याच कारणानेचर्चेचा विषय बनली आहे. मित्रांनो सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरू लव्ह लाइफ बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे.

मात्र एरवी याबद्दल बोलणं टाळणाऱ्या रिंकूने थोड्याच दिवसांपूर्वी तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल सांगितले आहे. एवढंच न्हवे तर बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला डेट करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. थोडयाच दिवसांपूर्वी कलर्स टीव्हीवरील ‘एकदम कडक’ या शोमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असताना रिंकू ने एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला डेट करायची इच्छा व्यक्त करून दाखवली. या शोमध्ये आर्चीला एक दिवस डेट वर कोणासोबत जाऊ इच्छिता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत रिंकू ने “विकी कौशल” याचे नाव घेतले होते आणि विकी कौशल का तर, तो मला फार आवडतो असे देखील उत्तर रिंकूने दिले.

मित्रांनो तुम्हाला या विषयी काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *