अनुष्का नाही तर ही अभिनेत्री होती विराटचं पहिलं प्रेम….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला विराट कोहली च्या जीवना विषयीची विशेष माहिती सांगणार आहोत, दोन वर्षांपूर्वी कोहली आणि अनुष्काचे लग्न झाले आहे. परंतु अनुष्का कोहलीचे पहिले प्रेम नाही हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचा खुलासा स्वतः विराट कोहलीने केला आहे. कोहलीची बॉलिवूडशी अटॅचमेंट आहे ही आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही, परंतु अनुष्काच्या अगोदर विराट कोहलीला ही अभिनेत्री आवडत होती. चला तर जाणून घेऊया….

होय,  अनुष्का ही कोहलीचे पहिले प्रेम नाही, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.  काल जरी विराटने त्याची पत्नी अनुष्कासोबत आपला वाढदिवस साजरा केला असला तरी त्याचं पहिलं प्रेम अनुष्का कधीच नव्हतं. हे आम्ही नाही तर स्वतः विराटनेच सांगितलं आहे.

विराटने एका मुलाखतीत म्हटले होते १९९७ मध्ये आलेला ‘जुडवा’ सिनेमा पाहून ९ वर्षाचा विराट करिश्माच्या आकंठ प्रेमात बुडाला होता. आणि तिने एक झलक द्यावी अशी विराट ची इच्छा होती. हे फक्त काही महिन्यांचं प्रेम नव्हतं तर पुढे कित्येक वर्ष विराट करिश्मावर एकतर्फी प्रेम करतच राहीला.

मित्रांनो हे होते विराट कोहली चे पहिले प्रेम तुम्हाला या बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.