खूपच सुंदर आहे या 3 फुटाच्या अभिनेत्याची पत्नी, केला आहे प्रेमविवाह…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती,  प्रत्येकजण स्वत: ला स्मार्ट, डॅशिंग आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी फिट बनवतो. पण इंडस्ट्रीमध्ये सर्व प्रकारच्या व्यक्तिरेखेची मागणी असते, फक्त, त्या कलाकारांनी त्या मागणीनुसार स्वत: ला तयार केले पाहिजे. चित्रपटात लहान, मोठे, पातळ, जाड सर्व प्रकारच्या अभिनेत्यांची आवश्यकता असते.  तुम्ही अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये असे अभिनेता पाहिले असेतीलच. आज आम्ही तुम्हाला टीव्ही मधील ‘केके गोस्वामी’ या अभिनेत्या बद्दल माहिती सांगणार आहोत. तर चला मित्रांनो त्याच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

मित्रांनो “केके गोस्वामी” हे एका छोट्याश्या खेडेगावात राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणाचीही चित्रपट पार्श्वभूमी नाही. “केके गोस्वामी” अत्यंत गरीब घरातली आहेत. त्यांच्या बालपणात कधीकधी अशी परिस्थिती उद्भवली होती की, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामुळे गोस्वामी बर्‍याच एकवेळच अन्न देखील खाऊ शकले नाहीत. गोस्वामी यांची कमी उंची आहे, या कारणामुळे त्यांना नोकरी देखील मिळाली नाही. आणि कमी उंची आहे म्हणून त्यांना अनेकांच्या टिकांचा सामना देखील करावा लागला.

पण केके गोस्वामी यांनी आपला हौसला कमी केला नाही, आणि त्यांनी खूप परिश्रम केले आणि या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश घेतला. केके गोस्वामी यांनी हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ते विकराल आणि गबराल, गुटर गु, शक्तीमान यांसारख्या बर्‍याच टीव्ही शोमध्ये दिसले आहे.

केके गोस्वामी यांची पत्नीही देखील कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. होय मित्रांनो…..! केके गोस्वामी यांची उंची फक्त 3 फूट आहे, परंतु त्यांची पत्नी पिंकू गोस्वामी यांची उंची त्यांच्या पती पेक्षा 2 फूट जास्त आहे. आणि विशेष म्हणजे केके आणि पिंकू यांचा प्रेम विवाह झाला आहे.

मित्रांनो तुम्हाला केके गोस्वामी यांच्या प्रेम विवाह विषयी काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.