झुरळ दोन दिवसात घरात एकही दिसणार नाही असा खात्रीशीर उपाय…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला घरातून झुरळ घालवण्यासाठी च्या काही टिप्स सांगणार आहोत, तर चला मित्रांनो जाणून घेऊ. घरामध्ये झुरळ झाली असतील तर तामालपत्राचा वापर करून त्यांना घालवू शकतो. तामालपत्राचा वास तीव्र असल्यामुळे याने झुरळ निघून जातात. तमालपत्राच्या पानांचा चुरा करावा, आणि हा चुरा घरातल्या कोपऱ्यांमध्ये तसेच जिकडे ज्यास्त प्रमाणात झुरळ आढळतात तिकडे टाकावा.

साखरेची पावडर किंवा बेकिंग सोडा सम प्रमाणात घ्या, रात्रीच्या वेळी ही पूड ज्या ठिकाणी ज्यास्त प्रमाणात झुरळ झाली आहेत तिकडे टाका. साखरे मुळे झुरळ तिथे आकर्षित होतील आणि त्या सोबत बेकिंग सोडा खाल्ल्याने झुरळ मरतील. झुरळ घरातून पळवून लावण्यासाठी काकडी देखील उपयुक्त ठरू शकते, झुरळ आढताच तिकडे काकडीचा तुकडा टाकल्याने या वासाने झुरळ निघून जातील. ज्यास्त घाणीच्या ठिकाणी झुरळ आढळतात, त्यामुळे तुमचे किचन आणि बाथरूम स्वच्छ ठेवा. कचऱ्याचा डब्बा शक्यतो बाहेर ठेवा.

तर मित्रांनो आम्ही अशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

One Comment on “झुरळ दोन दिवसात घरात एकही दिसणार नाही असा खात्रीशीर उपाय…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *