मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, मित्रांनो आज आपण राजकारणाशी संबंधीत माहिती जाणून घेणार आहोत, मित्रांनो भाजप शिवसेनेच्या सत्ता स्थापना वरून जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हंटले आहे ते आपण पाहू. जितेंद्र आव्हाड म्हणतात की, परस्थितीची जाणीव नसलेले जेव्हा सत्तेच्या लालसेपोटी केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचे दोन पाय ह्यांनी धरले आहेत आणि दोन पाय त्यांनी धरले आहेत, आणि फक्त ओढत आहेत. आणि हे ओढण्याचे जे नाटक आहे ते महाराष्ट्राला ह्यांचे चरित्र कळते…!!
जितेंद्र आव्हाड बोलतात युती आहे ना त्यांची? ज्या काही 288 जागा होत्या त्या त्यांनी वाटून घेतल्या ना त्यांनी, मग तुम्ही सोमवारी तुमचा करा, मंगळवारी त्यांचा करा, बुधवारी तुमचा करा, गुरुवारी त्यांचा करा, आणि उरलेला रविवार आठवलेसाहेबांना द्या आमचे काय म्हणणे आहे?, आम्हाला काही म्हणायचे नाहीये, सरकार बनवण्याची जवाबदारी तुम्ही घेतली होती तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवत आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला सम्पून जा ना एकदा…..!!
पहा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड नेमके काय बोलले…