“सोनपरी” मालिकेतील हि मराठमोळी बालकलाकार आता झाली २५ वर्षांची दिसते खूपच सुंदर…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, मित्रांनो “सोनपरीची” ह्या टीव्ही शो मधील “फ्रुटी”ची भूमिका साकारणारी सर्वांनाच माहीत असेल पण मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे की फ्रुटी ची भूमिका केलेली अभिनेत्री आता कशी दिसत आहे, तर चला मित्रांनो तिच्या विषयी अधिक माहिती जाऊन घेऊ. 90 च्या दशकात ज्या लोकांचे बालपण गेले असेल त्यांना “सोनपरी” नक्कीच आठवत असेल.

मित्रांनो सोनपरी हा टीव्ही शो त्यांना नक्की आठवत असेल ज्याचे बालपण 90 च्या दशकात गेले. या शोमध्ये प्रत्येकाला सोनपरी हवी होती पण सोनपरीला फक्त फ्रुटी हवी होती. फ्रुटी तीच लहान मुलगी होती जी कधीही अडचणीत यायची, तेव्हा आपल्या जवळ असलेले दगडाला हातावर घासून सोनपरीला बोलावत असे. आणि मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला त्याच फ्रुटी ची काही फोटो दाखवणार आहोत, जी आता मोठी झाली आहे. होय, सोनपरी या टीव्ही शोमध्ये दिसणार्‍या फ्रूटीचे खरे नाव “तन्वी हेगडे” आहे, जी आता 25 वर्षांची झाली आहे.

तन्वी ही खूप सुंदर आणि तिची आकर्षक अशी फिगर आहे, ती खूपच हॉट दिसत आहे. सोनपरीमधील तिच्या व्यक्तिरेखेने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ती अतिशय प्रसिद्ध बाल अभिनेत्री आहे.

तन्वीने बाल कलाकार म्हणून जवळपास 150 असाईनमेंट्सवर काम केले आहे. तुम्ही सर्वांनी तिला ‘वाह, लाइफ हो ऐसी, पिता, राहुल आणि चॅम्पियन’ या चित्रपटात पाहिले असेल. यासह ती अनेक मराठी चित्रपटांमध्येही दिसली आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.