शरद पवार साहेबांना मॅन ऑफ द मॅच का म्हणाले निखिल वागळे? पहा व्हिडीओ…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आपण निखिल वागळे शरद पवार साहेबांना मॅन ऑफ द मॅच का म्हणाले ते पाहणार आहोत.. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीला बहुमत मिळाले. महायुतीला अंदाजे २२० जागा मिळतील असा अंदाज त्यांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या एकहाती प्रचाराच्या जोरावर त्यांनी भाजपा-शिवसेनेच्या गाडीला काही अंशी लगाम लावला.

वयाच्या ८० व्या वर्षी पायाला भिंगरी लावल्यागत सगळा महाराष्ट्र पिंजून काढत सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल करत महाराष्ट्राचं वातावरण त्यांनी पालटून टाकलं. त्याचा प्रत्यय आजच्या निकालात प्रत्येक पक्षाला दिसून आला असेल. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीला बहुमत मिळाले. पण ‘अब की बार, २२० पार’ हा महायुतीचा निश्चय यशस्वी होऊ शकला नाही.

शरद पवार मॅन ऑफ द मॅच का म्हणाले निखिल वागळे…  पहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published.