महाराष्ट्राला भेटणार नवा मुख्यमंत्री! शिवसेना राष्ट्रवादी एकत्र ? भाजप आऊट!

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला निवडणूकीच्या निकाला विषयी स्पेशल माहिती सांगणार आहोत आणि ते जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, प्रमात आणि युद्धात सर्व क्षम्य असत हे तत्व भारतीय राजकारणात लागू पडत असल्यामुळे व राजकारण युद्धाप्रमाणेच काढण्यात येत असल्यामुळे सत्ता गृहन साठी सगळेच राष्ट्रीय पक्ष काहीही करणे शक्य आहे.

1985 च्या निवडणुकी नंतर आज राज्यात कोणत्याही एका पक्षाला 145 जादुई आकडा गाठता आलेला नाही. निकाला नुसार भाजपा १०३, शिवसेना ५६ तर राष्ट्रवादी 5४, काँग्रेस ५०, मनसे १ व इतर पक्ष २४ जागांवर विजयी झाली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांना जवळ करण्याचे ठरवलं व भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे काँगेस राष्ट्रवादी आघाडीने मान्य केलं, तर शिवसेना व काँग्रेस आघाडी सहजरित्या सरकार स्थापन करू शकतात.

ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणूकच्या राजकारणात उतरताना त्यांना मुख्यमंत्री पदीच बसावं अस स्वप्न शिवसेना प्रमुख यांनी बाळगणं गैर नाही, आत्ताचे आकडे बघितल्यास शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो. तसेच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अशी शक्यता दाखवली आहे, त्यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेसची प्राथमकता असेल असे ट्वीट केले आहे. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर कदाचित असे ही होऊ शकत की विरोधात बसण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजप हा सत्तेत राहील.

मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *