शाब्बास रे पठ्ठ्यांनों! निकालाआधीच या उमेदवारांचा विजयी जल्लोष… पहा व्हिडिओ…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला निवडणूकांच्या विषयी स्पेशल माहिती सांगणार आहोत आणि ते जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, मित्रांनो विधानसभा निवडणुकीचे काल मतदान पार पडले आणि निकाल 24 तारखेला आहे, पण निकाला पूर्वीच कोल्हापूर मधील कागल मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार “हसन मुश्रीप” यांनी विजय जल्लोष केला आहे. हसन मुश्रीप यांनी खासदार उदयनराजे यांच्या स्टाईलने कॉलरही उडवली…….!

दुसरीकडे रत्नागिरीत दापोलीत राष्ट्रवादीचे विदेवण आमदार “संजय कदम” यांनी भव्य मिरवणूक काढली. विशेष म्हणजे संजय कदम यांनी आतापर्यंत लढवलेल्या सर्व निवडणुकांमुळेच निकाला पूर्वीच विजय साजरा केला आहे. “संजय कदम” यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते “रामदास कदम” यांचा मुलगा “योगेश कदम” यांचे तगडे आव्हान……!!

एकीकडे हसन मुश्रीप यांचा जल्लोष साजरा होत आहे तर दुसरीकडे संजय कदम यांचा देखील विजय उत्सव निकाला आधीच साजरा होत आहे. मित्रांनो तुम्हाला या विषयी काय वाटते ते कमेंट करून आम्हाला कळवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published.