बॉयफ्रेंड कडून गर्भवती झाल्या होत्या या सुंदर अभिनेत्री, सत्य माहित असूनही पतींनी हात धरला…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अश्या अभिनेत्रींच्या विषयी सांगणार आहोत ज्या लग्नाआधीच गर्भवती झाल्या होत्या आणि हे माहित असूनही त्यांच्या होणाऱ्या पतीने त्यांच्याशी लग्न केले.तर चला मित्रांनो त्या अभिनेत्रींच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

भाग्यवान असतात त्या महिला ज्यांना आई होण्याचा आनंद मिळतो. मुलाचा जन्म झाल्यावर संपूर्ण घर आनंद साजरा करत असते आणि अशा प्रसंगी वडिलांच्या देखील आनंदाचे शब्दात वर्णन करता येत नाही. परंतु जरा विचार करा की जेव्हा त्या वडिलांना माहिती असते की त्याची पत्नी या अगोदरही गरोदर राहिली आहे. साहजिकच त्याला खूप वाईट वाटेल. परंतु असे फक्त सामान्य लोकांन बरोबर घडत असते सेलिब्रिटींबरोबर नाही. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच आपल्या प्रियकरा मुळे गर्भवती झाल्या आहे. असे असूनही, तिने प्रसिद्ध लोकांशी लग्न केले आहे आणि आनंदी जीवन जगत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सत्य माहित असूनही त्यांच्या होणाऱ्या पतीने त्यांची साथ सोडली नाही.

 
सेलिना जेटली

मिस इंडिया सेलिना जेटली लग्नापूर्वी तिच्या प्रियकरामुळे गर्भवती होती, त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने गर्भपात करण्याचा आधार घेतला. यानंतर तिने पीटर हग यांच्या बरोबर फिरायला लागल्या आणि त्याच्याशी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, सेलिना लग्नाच्या अगोदर गरोदर होती हा विषय पीटरला आधीच माहित होता. असे असूनही त्याने सेलिनाशी लग्न केले. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, पीटरचा दुबईमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. सेलिना आता आपल्या पतीबरोबर परदेशात स्थायिक झाली आहे.

कोंकणा सेन शर्मा

 
कोंकणा सेन शर्मा बॉलिवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीची एक ज्येष्ठ कलाकार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीर शोरीशी लग्न करण्यापूर्वी कोंकणा दुसर्‍या कोणाबरोबर तरी फिरायचा आणि त्या त्याच्यापासून गर्भवती झाल्या होत्या. नंतर त्या रणवीर शोरे फिरायला लागल्या आणि त्यांच्यामुळेही त्या गरोदर राहिल्या, या नंतर मात्र दोघांनीही लग्न केले. परंतु दोघांचा सध्या घटस्फोट झाला आहे आणि कोंकणा एकट्याच त्यांच्या मुलाचा सांभाळ करतात.

सारिका

अभिनेत्री सारिकाचीही अशीच एक कथा आहे. कमल हासन च्या प्रेमात पडण्यापूर्वीच ती अगोदर दुसर्‍या एक व्यक्तीच्या मुलाची आई बनली होती. पण परिस्थिती लक्षात घेता तिला गर्भपात करावा लागला. आणि हे सर्व माहीत असूनही कमल हासनने तिच्याशी लग्न केले आणि नंतर त्यांना दोन मुलीही झाल्या. आणि अश्याही बातम्या कानावरती येत होत्या की लग्नाआधी सारिका कमल हासनमुळे गर्भवती झाल्या, आणि म्हणून घाईघाईने दोघांनीही लग्न केले.

अमृता अरोडा

आता बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोडाचा नंबर. अमृता अरोडा ही अभिनेत्री एक्ट्रेस मलाइका अरोड़ा यांची लहान बहीण आहे. अमृता अरोडाने 2009 मध्ये बिझनेसमन शकील लदाकशी लग्न केले. बातमीनुसार अमृताबद्दल असेही म्हटले जाते की ती लग्नापूर्वीच गर्भवती झाली होती. लग्नानंतर तिने तातडीने जाहीर केले की ती आई होणार आहे. या कथेची ट्विस्ट म्हणजे लग्नाआधी अमृता कोणा दुसर्‍या मुळे गरोदर झाल्या नसून त्या होणाऱ्या पती मुळेच गरोदर झाली होती.

मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आम्ही दिलेली माहिती नक्की आवडली असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून आम्हाला कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *