मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला अश्या एका प्रसिद्ध अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी लहानपणी मासे विकण्याचे काम करीत होती. होय होय मित्रांनो ही अभिनेत्री लहानपणी मासे विकायची तर चला मित्रांनो त्या अभिनेत्री बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.. मित्रांनो त्या अभिनेत्रीचे नाव आहे “ट्विंकल खन्ना”….!! प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचे अनेक चित्रपट तुम्ही बघितले असाल, ट्विंकल खन्ना ही bollywood मधील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
Bollywood अभिनेता अक्षय कुमार यांच्या बरोबर लग्न झाल्यापासून ती अभिनय क्षेत्रापासून खूप दूर झाल्या आहेत. मित्रांनो त्या चित्रपटांमध्ये जरी झळकत नसली तरीही ती सतत खूप चर्चेमध्ये असते. आणि याचे कारण म्हणजे तिचा स्पस्ट व्यक्तिपणा ती नेहमी अनेक मुद्यांवर तिचे मत अगदी बिंदास पणे मांडत असते. त्यामुळेच काहीजण सोशल मीडियाद्वारे तिचे कौतुक करतात. तर काहीजण मात्र तिच्यावर टीका करतात, पण ट्विंकल खन्ना या टिकांना घाबरत नाही. त्यांनी ऐका इंटरव्यूमध्ये म्हंटले आहे की, मी माझ्या विचारांमुळे अनेकदा वादात अडकली आहे. पण मी कंट्रोल फ्रीक आहे मला प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने करायची सवय आहे . मी सध्या ही सवय कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मला माहित आहे की हे माझ्यासाठी सोपे नाही. मला सुरुवतीपासूनच स्पष्ट बोलायला आवडत…!!

मी त्यामुळे लोक काय म्हणती किंवा कोणाला काय वाटेल याचा विचार करत नाही. माझे मत मी निडरपणे मांडते. लहान असताना तिने मासे विकायचे काम केले आहे हे देखील सांगितले आहे. त्यावेळी ती अशी म्हंटली आहे की माझ्या आयुष्यातील पहिल्यांदा केलेले काम ते म्हणजे माझ्या आजी सोबत मी मासे विकायची, यानंतर मी माझ्या जीवनात अनेक नोकऱ्या केल्या पण कोणत्याही एका जागे राहणं मला आवडत नसे. यानंतर तिने असेही सांगितले आहे की interior decorators म्हणून देखील काम केले आहे. हे असे सर्व काही ट्विंकल खान यांनी आपल्या स्वभावा विषयी आणि तिने केलेल्या नोकऱ्यांच्याविषयी सांगितले आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा