या मुलीचा जो बॉयफ्रेंड बनेल त्याला भेटतील 52 लाख रुपये, परंतु ही अट पूर्ण करावी लागेल…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला ब्रिटीश मधील एक अश्या मुलगी बद्दल माहिती सांगणार आहोत की जर कोणी तिचा Boyfriend बनला तर ती त्याला 60 हजार पौंड (₹5226204) इतके पैसे देईल. चला तर मित्रांनो ह्या मुलीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ… ब्रिटिशमधील या मुलीचे नाव जेन पार्क आहे. ही मुलगी तिच्या पैशाच्या आधारे एक आलिशान आयुष्य जगू शकते. पण प्रत्येक वेळी या मुलीला तिच्या प्रियकराकडून बेवफाई मिळाली. आता जेन फक्त खऱ्या प्रेमाचा शोध घेत आहे.

अशा परिस्थितीवरती तिने एक तोडगा काढला ज्याने सर्वांना चकित केले. होय, तिने तिच्या एकटेपणावर मात करण्यासाठी जेनने एक वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइट चे नाव http://www.boyfriendvacancy.co.uk/ ह्या वेबसाईटच्या माध्यमातून, ती तिच्यासाठी एक परिपूर्ण मुलगा शोधत आहे, या मुलीसाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत जे खालीलप्रमाणे आहे.

ती मुलगी म्हणते, “जर तिला तिचे खरे प्रेम मिळाले तर ती त्याला 60 हजार पौंड (₹5226204) इतके पैसे देईल.” परंतु अट अशी आहे की प्रियकर होण्यासाठी उमेदवाराने आधी जेन पार्कच्या वेबसाइटवर अर्ज केला पाहिजे. त्यानंतर त्यांना त्या पात्रतेबद्दल सांगितले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.