जाणून घ्या, आठवड्यातून किती वेळा प्रणय करावा…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की, आठवड्यातून किती वेळा प्रणय करायला हवा…!! मित्रांनो आपक्याकडे “सेक्स” संदर्भात अनेक गैरसमज आहेत, लैंगिक शिक्षणा बाबतही समाज्यामध्ये अनेक वेगवेगळे मते आहेत. त्यामुळेच आपल्या भारतीय समाज्यामध्ये सेक्स बाबत खूपच अज्ञान आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना बरेच प्रश्न पडत असतात, त्यातीलच एक म्हणेज आठवड्यातुन किंवा दिवसामध्ये किती वेळा प्रणय करावा. याची संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेऊ.

खरतर आपल्याकडे वर्षभरात तीनच ऋतू असतात. उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा या तिनही ऋतूत प्रणय कमी ज्यास्त प्रमाणात होत असतो. आणि या तीनही ऋतूंचा आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रणयावर याचा परिणाम होत असतो. यातील पहिला ऋतू म्हणजे उन्हाळा:- उन्हाळ्यात खूप प्रमाणात ऊन असत तापमान सुद्धा अधिक ज्यात प्रमाणात असते. सतत घाम आल्याने आपले शरीर दमून जाते, त्यामुळे प्रणयाचे प्रमाण सुद्धा कमीच असते. उन्हाळ्या मध्ये आठवड्यात कमीत कमी 2 ते 3 वेळा प्रणय करावा.

यातील दुसरा ऋतू म्हणजे पावसाळा:- पावसाळ्या मध्ये साथीच्या रोगाचे प्रमाण ज्यास्त असते. आणि पावसाच्या पाण्यामुळे लोकांचे खूप हाल होतात. प्रणयासाठी बऱ्यापैकी असणारा हा ऋतु आहे. पावसाळ्या मध्ये साधारण पणे आठवड्यात 4 ते 5 वेळा प्रणय करावा.

यातील तिसरा ऋतू म्हणजे हिवाळा:- हिवाळा हा प्रणयासाठी सर्वोत्तम ऋतू मानला जातो. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात थंडी असते. लोक शरीराला उब मिळावी म्हणून लोकरीचे कपडे किंवा शेकोटी करून आपल्या शरीराचे सवरक्षण करतात. मात्र जोडप्यांना शेकोटीची गरज नाही, कारण दोन शरीर हिवाळ्यातील थंड वातावरणात आपोआपच जवळ येतात. हिवाळ्यात रोजच प्रणय करणे अधिक उत्तम…! तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या हेल्थ टिप्स, ह्या तुम्हाला कश्या वाटल्या ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.