मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला बीडमध्ये घडलेला प्रसंग सांगणार आहोत, जेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे समोरासमोर आहे तेव्हा पुढे काय घडले…….!! चला तर मग मित्रांनो जाणून घेऊ…वेळ होती दुपारची प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघ भावाबहिणींनी एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला…..!!
तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बाहेर पत्रकारांना बाईट देण्यासाठी धनंजय मुंडे आले. बाईटला सुरवात झाली तेवढ्यातच पंकजा मुंडे यांची गाडी तहसील कार्यालयात आत आली. Driving सीटवर होते पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे शेजरी होत्या स्वतः पंकजा आणि मागे दोन बहिणी मात्र त्यांच्या गाडीची आत entry होताच दोघांनी एकमेकाकडे अगदी बघितल सुद्धा नाही. तर धनंजय मुंडे यांनी दुसरीकडे तोंड करत आपला विरोध स्पस्ट केला. आणि पंकजा मुंडे तिसरीकडेच लक्ष देत निघून गेल्या. यावरून मात्र विधानसभेच्या electionला खरी सुरवात झाली आहे. राजकारण प्रचंड तापलय ते यावरून अधुरेखीत झाले आहे. यातून भावा-बहिणीची निवडणूक बिडकरांना तशी काही नवीन नाही.
मात्र या निवडणुकीत या दोन भावा-बहिणींच नेमकं काय होतय कोण मारते बाजी हे आता पाहावं लागणार…..! बघुयात आता पुढे काय काय होतय. काय घडतंय आणि काय बिघडतय……!! मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आम्ही दिलेली माहिती नक्की आवडली असेल. माहिती कशी होती ते कमेंट मध्ये लिहून आम्हाला कळवा……