सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा फोटो…जाणून घ्या काय आहे यात खास…

आजच्या आधुनिक युगात सोशल मीडियावर बर्‍याच गोष्टी व्हायरल होत आहेत, आणि हे देखील खरं आहे की या माध्यमातून बरेच लोक सेलिब्रिटी ही बनत आहेत, त्याचबरोबर हे देखील तेवढेच खरे आहे. की कधी काय व्हायरल होईल हे कोणालाच माहीत नसते. आता तर बरेच नवीन फोटो आणि व्हिडिओ दिसून येत आहेत, त्यातील काही तर खूपच व्हायरल होत आहेत, जसे की सेकंदातच त्यांना लाखो VIEW मिळून जातात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका फोटोबद्दल सांगणार आहोत जे खूप स्पीडनध्ये व्हायरल होत आहे, होय तुम्ही आता असा विचार करत असाल की या फोटोमध्ये असे काय खास आहे…..?, तर सर्व प्रथम, तुम्हाला सांगूंइच्छितो की आपण पाहत असलेल्या ह्या फोटो मध्ये काही निरागस मुले “सेल्फी” घेताना दिसत आहेत, जी खूपच सुंदर दिसत आहे, परंतु या फोटोतील खास गोष्ट म्हणजे त्या निरागस मुलांनी सेल्फी काढताना घेतलेली पोज इतकी सुंदर आहे की कितीतरी बॉलिवूडमधील काही स्टार्सना ह्या मुलांचा फोटो खूपच आवडला आहे आणि त्यांनी हा फोटो सोशल अकाऊंटवरुन शेअरही केला आहे.

वास्तविक, जर आपण ह्या फोटोमध्ये पाहिले तर समजेल की हा फोटो सामान्य फोटो पेक्षा वेगळे आहे आणि म्हणूनच तो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. होय, तुम्हाला सांगूंइच्छितो की सोशल मीडियावर ज्या 5 मुलांची ‘सेल्फी’ घेतानाचा फोटो व्हायरल होत आहे त्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे ही आहे की मुले ज्याने सेल्फी क्लिक करीत आहेत तो स्मार्टफोन नसून ते एक “चप्पल” आहे.

होय, हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे की लाखो लोक या मुलांच्या शैलीमध्ये वेडे झाले आहेत, काहिजनांनी तर हा फोटो प्रोफाइल पिक्चर म्हणून फेसबुकवर ठेवला आहे आणि काहीजण त्या फोटोला आपला स्टेटस म्हणून ठेवत आहेत. इतकेच नाही तर बॉलिवूडचे किंग असलेले सुनील शेट्टी, बोमन ईरानी, अनुपम खेर यांनी देखील तो फोटो शेअर केला आहे. त्याचवेळी अमिताभ बच्चन यांनी हा फोटो पाहून विचारले आहे की काय हा फोटो “फोटोशॉपमध्ये” तयार केला आहे……?

त्याच बरोबर, आम्ही सांगूंइच्छितो की अत्ता पर्यंत ही गोष्ट कोणालाच माहीत नाही की ह्या फोटो मध्ये दिसणारी मुले कोण आहेत आणि त्यांचा हा फोटो कोणी काढला आहे, परंतु प्रत्येकजण त्या फोटोतील निरागस मुलांना पाहून खूपच हळवी झाली आहेत इतके की ते त्या फोटोला शेअर करण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाही आणि म्हणूनच कदाचित त्या फोटोला प्रसिद्ध भारतीय फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर करताना असे लिहिले की, “मला वयक्तिक या फोटोमधील प्रत्येक मुलाला काहीतरी द्यावेसे वाटते आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published.