केबीसीमध्ये १ करोड रुपयांसाठी विचारला गेला हा प्रश्न…तुम्हाला येते का याचे उत्तर…

कौन बनेगा करोडपतीचा 11 वा सीझन सुरू झाला आहे. दुसर्‍या आठवड्यातही हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला आहे. जेव्हापासून चालू झाला आहे, तेव्हापासूनच टीआरपी मध्ये हा शो आघाडीवर आहे. अलिकडे, एक स्पर्धक केबीसीमध्ये एक कोटीच्या प्रश्नावर पोहोचली होती. चला तर जाणून घेऊया १ करोड रुपयांसाठी तिला विचारला गेलेला प्रश्न…

मध्यप्रदेशच्या निरीक्षक चरणा गुप्ता कौन बनेगा करोडपती खेळायला आल्या होत्या. एक कोटीच्या प्रश्नापूर्वी त्यांना 14 प्रश्न विचारले होते, त्यांनी सर्व उत्तरे बरोबर दिली आणि त्यानंतर त्यांना एक कोटीचा प्रश्न विचारला गेला.

प्रश्न असा होता की 1994 मधील कांग्लाटॉम्बी चे युद्ध भारताच्या ‘कोणत्या राजधानीजवळ झाले होते?” हा प्रश्न इतका कठीण होता की चरणा यांनाही उत्तर देता आले नाही. उत्तर न देता त्यांनी गेम सोडला. प्रश्नामध्ये इंफाल, गुवाहाटी, कोहिमा आणि इतनगर हे चार पर्याय देण्यात आले.

या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे काय? तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पोस्ट शेयर करा

4 Comments on “केबीसीमध्ये १ करोड रुपयांसाठी विचारला गेला हा प्रश्न…तुम्हाला येते का याचे उत्तर…”

Leave a Reply

Your email address will not be published.