अल्लू अर्जुनला मागे टाकून हे 3 अभिनेता गेले पुढे, नंबर 1 हा खूप मोठा सुपरस्टार आहे…

अल्लू अर्जुन ला साउथ फिल्म इंडस्ट्री मधील सर्वात यशस्वी अभिनेता मानला जातो. जेव्हापासून त्यांनी acting career ची सुरुवात केली तेव्हापासून एका मागुन एक हिट चित्रपट तो देत आला आहे. पण गेल्या वर्षी त्यांची ‘ना पेरू सूर्या’ ही Film flop झाल्या मुळे त्यांच्या acting career मध्ये आसर पडला आहे. त्यामुळे या film नंतर ते त्यांच्या पुढच्या film साठी बराच वेळ घालवत आहे. आणि अशा परिस्थितीत हे 3 साउथ actor नी आता अल्लू अर्जुनला मागे टाकले आहे, तर चला तुम्हाला त्या अभिनेत्यांविषयी सांगू.

३) यश : यशने मुख्य अभिनेता म्हणून आपल्या acting career ची सुरूवात 2008 मध्ये रिलीज झालेल्या ‘Moghina Manasu’ चित्रपटातुन केली होती. या चित्रपटा नंतर याने एकामागून एक अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपट केले. परंतु तरीही त्यांना फारसी लोकप्रियता मिळाली नाही. पण 2018 नंतर त्यांची लोकप्रियता आकाशाला भिडली. होय यशचा चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर 1’ हा 2018 मध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट ‘झिरो’ बरोबर प्रदर्शित झाला होता. केजीएफ चॅप्टर 1 ने बॉक्स ऑफिसवर एक एक करून विक्रम मोडीत गेली आणि आज यश भारताच्या नामांकित actor च्या यादीत सामील झाला.

२) राम चरण : अल्लू अर्जुन नंतर कित्येक वर्षांनी राम चरण film industries मध्ये आला. होय, राम चरणने 2007 मध्ये ‘Chirutha’ चित्रपटाद्वारे आपल्या acting career ची सुरूवात केली आणि आतापर्यंत त्याने अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट देखील दिले आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेली त्यांची ‘रंगास्थलम’ film ब्लॉकबस्टर झाली. आणि या वर्षी देखील एक चित्रपट प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांना खुप आवडला आहे आणि यामुळे तो खूप लोकप्रिय झाला आहे.

१) प्रभास : प्रभास हा साउथ चित्रपट industries मधील एक अभिनेता आहे, ज्याला फक्त साउथ मधलेच नाही तर पूर्ण भारतातील मुले ओळखतात. प्रभासनेही आपल्या career मध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत पण तरीही त्यांची कोणास खास ओळख न्हवती. पण त्यांची ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ चित्रपट प्रदर्शित होताच ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले आणि आता त्यांची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही दिसून येते. आणि लोक त्यांच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.