झोपन्याआधी फक्त 5 मिनिट हे करा व जे हव ते मिळवा….

तुम्हाला काय वाटतंय यषस्वी लोक झोपण्याआधी काय करत असावे. TV बघत असणार, फेसबुक पाहत असणार,की व्हाट्सअप्प तर या पेकी काही नाही. तर ते काय करतात,नक्की वाचा. आपण जे काही पाहणार आहोत ते सकारात्मक विचार आणि मनाचं समज यावर अवलंबून आहे. सकारात्मक विचार व मनाचा समज म्हणजे काय चला तर एक गोष्ट पाहूया. हत्तीचे पिलू लहान असतानाच त्याला साखळीने बांधले जाते, जेणे करून ते पळून जाऊ नये. ते सुटण्यासाठी वारंवार जोर लावत असते.

साखळी तोडण्याचा प्रयत्न करत असत. पण ती साखळी तुटत नाही. खूप त्याला अवघड जाते. तरीही ते हत्तीचे पिलू प्रयत्न करतच असते. पण काही महिन्याने हे प्रयत्न कमी कमी होतात. आणि हत्ती मोठा होतो तेव्हा त्याला साखळीने न बांधता, दोरीने जरी बांधले तरी त्याने दोरी तोडण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याचा समज हाता, आपल्या पायाला बांधलेली वस्तू आपण तोडुच शकत नाही. त्यामुळे प्रयत्न करणे बेकार आहे. लहान हत्ती लहान असूनही प्रयत्न करत होता. व तोडण्याची त्याच्या मध्ये जिध होती. म्हणजेच सकारात्मक त्याचे विचार होते. मोठे झाल्यानंतर एवढे बलाढ्य शरीर असूनही, दोरीही तोडू शकणार नाही याला म्हणतात मनाचा समज. यामध्ये महत्वाचा पॉईंट हा आहे जेव्हा आपण झोपतो, तेव्हा झोप लागण्याच्या 5 ते 10 मिनिटे आधी अर्धचेतना मन खूप स्ट्रॉनगली काम करत असत.

आपण जे काही विचार करतो. ते सत्यात उतरायला ते मदत करत असत. म्हणून झोपण्याआधीTV बंद करावा, मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा, व चांगल्या गोष्टी चे विचार करावे. तुमच्या सद्याचे दिवस किव्हा मागील काही महिने काय विचार करत होता आणि आता तुम्ही काय आहात हे पहा. म्हणूनच रात्री झोपण्याआधी 5 मिनिटे चांगला विचार करा. शांत डोळे मिटून इमॅजिन करा, तुमचे स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही BMW ODDI या कार मध्ये बसला आहात. स्वतःची कंपनी बनवायची असेल तर विचार करा की तुम्ही कंपनी च्या ऑफिस मध्ये बसला आहात. तुम्हाला मोठा बंगला बांधायचा आहे तर विचार करा की तुमचा बंगला तयार आहे आणि तुम्ही त्यात राहत आहात. तुम्ही सर्व कुटुंबीय सर्व त्यात आनंदाने राहत आहात. जे जे काही प्लांनिंग आहे त्याचा पोसिटीव्ह विचार करा. असे काही महिने करून पहा 100 टक्के बदल होईल.

सुरवातीला विचित्र वाटेल अचूक करता येणार नाही पण 4 ते 5 दिवसांमध्ये मज्या येईल. त्याचे महत्व तुम्हाला समजायला लागेल.आपली सर्व स्वप्ने डोळ्यासमोर पाहून आनंद वाटेल. हे सर्व करत असताना एक गौष्ट लक्ष्यात ठेवा नकारात्मक विचार चुकूनही आणू नका. कारण पुढे जाऊन सगळे नकारात्मक होईल. म्हणून 5 मिनिटे सकारात्मक विचार ठेवा. व त्यानंतर तुम्हाला झोप लागेल. तुमच्या जीवनात सुख,समृद्धी,आनंद येईल…

Leave a Reply

Your email address will not be published.