ह्रदयाने कमजोर असलेल्या लोकांनी पैसे असले तरीही या ठिकाणी चुकूनही जाऊ नये…

मित्रांनो, तुम्ही आजकाल पाहतच असाल, इंजिनिअरांच्या मदतीने वेगळे आणि पाहताना धोकादायक पण अतिशय सुरक्षित Infrastructure लोक बनवत आहेत, चला तर असेच काही धोकादायक दिसणारे Infrastructure आपण आज पाहूया ज्यांना पाहून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. ह्रदयाने कमजोर असलेल्या लोकांनी पैसे असले तरीही या ठिकाणी चुकूनही जाऊ नये.

पाथ ऑफ डेड :- सर्वप्रथम, इथे पहा चालण्यासाठी किती कमी जागा आहेत. हा 230 फूट लांब पुल चीनच्या नियानमन माउंट वर स्थिर आहे. आणि हा डोंगराच्या माथ्यावर 1 किमी अंतरावर बांधलेला आहे. तिथे जाणे थोडे भयानक आहे परंतु अश्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला एक वेगळेच चप्पल दिले जाते ज्याच्यामुळे त्या काचेवर कोणतेही Scratch पडू नये.

ग्लास सस्पेंशन ब्रिज :- चीनच्या दक्षिण पूर्वेतील हे पूल हे जगातील सर्वात मोठे क्लास सस्पेंशन ब्रिज आहे. हे पूल नियानमन पार्कमध्ये आहे. हे पूल 1400 फूट लांब आणि 90 फूट रुंद आहे. जेव्हा हा पूल तयार झाला तेव्हा लोकांना खात्री पटण्यासाठी याची एक टेस्ट केली गेली. त्यावेळी या पुलावरती हातोड्याने मारण्यात आहे. कधी कधी या पुलावरून गाडीदेखील चालवण्यात आली. हे एवढे झाल्या मुळे ब्रीजवरती क्रॅक देखील आला. पण इंजिनियरांनी सांगितले की ह्याच्या मुळे काहीच धोका नाही.

ग्लास व्हिव पॉईंट :- मित्रांनो काचेचे बनविलेले अधिक Infrastructure चीनमध्ये आहेत. हे जगातील सर्वात मोठे ग्लास पासून बनलेले व्हिव पॉईंट आहे, हे बीजिंग जवळ आहे. आजूबाजूला सुमारे 360 digree आकार असल्या मुळे, आपण संपूर्ण तळ भाग पाहू शकता इंजिनियरांचे या Infrastructure वरती असे म्हणणे होते की , हे पूर्णपणे सुरक्षित आहे कारण या Infrastructure तयार करण्यासाठी बुलेट प्रूफ ग्लास प्लॅटेनियमचा उपयोग केला आहे. .

स्कायडेक चिकागो :- मित्रांनो, तुम्ही ही इमारत पाहत आहात ही अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाची इमारत आहे. या इमारतीमध्ये ऑब्झर्वेशन डेक 104 माल्या वरती आहे. त्या ऑब्झर्वेशन डेकमध्ये सहजपणे 5 लोक येऊ शकतात. आणि ही बाल्कनी 5 टन पर्यंत वजन झेलू शकते. पण 2014 मध्ये या डेकच्या काचेला तडे गेले होते. या काचेवर जे बसले लोक खूपच घाबरले होते, परंतु नंतर ते दुरुस्त केले गेले.

दुबई हॉटेल स्विमिन्ग पूल:- दुबई मध्ये तर तुम्हाला बर्‍याच नवीन आणि अनोख्या गोष्टी पाहायला मिळतील. पण या स्विमिंग पूलकडे पहा, हे स्विमिंग पूल पूर्णपणे काचचे बनलेले आहेत. आणि हे आहे दुबई मधील 5 स्टार intercontinental मध्ये, हे अतिशय मजबूत ग्लासपासून बनविले आहे जेणेकरुन कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही. ;पण तुम्हाला ह्रदयाचा कोणताही आजार असेल आणि तुम्हाला उंचीची भीती वाटत असे तर तुम्ही या पुलामध्ये येऊ नये कारण स्विमिंग करताना तुम्हांला जे दृश्य दिसेल ते पाहून तुम्ही घाबरू शकता

Leave a Reply

Your email address will not be published.