सोन्याची कार, सोन्याचा मोबाईल वापरणारा पुण्यातील मराठी गोल्डन मॅन…

जगभरात वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे शौकीन लोक पाहायला मिळतात. जी आपल्या आवडीसाठी किती ही खर्च करण्यासाठी तयार असतात. मग तो खर्च लाखात असो वा करोडो मध्ये, असाच एक सोन्यासाठी वेडा असणारा व्यक्ती म्हणजे “सनी वाघचोरे”.. सनीकडे अँपल व ब्लॅकबेरी सारखे महागडे मोबाईल पाहायला मिळतात. मोबाईल असणे खूप मोठे नाही. पण ते सोन्याचे असणे हे मात्र विशेष आहे. असाच एक सोन्याने व हिऱ्याने मडवलेला मोबाईल नीता अंबानी वापरतात. ज्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात.

मोबाईल सोबतच सनीकडे BMW, Mercedes, ferrari यान सारख्या कार आहेत. मग ती Audi A5 असो किव्हा Q7..वेगवेगळ्या कार त्याच्या collection मध्ये पाहायला मिळतात. या कार ची किंमत साधारण 70 लाख ते 1.50 कोटी असते. सनी कडे प्रत्येक कार वेगळी आणि हटके आहे. कारण तिला ही सोन्याने बनविण्यात आले आहे. म्हणूनच या कार ची किंमत ठरवण्यात येत नाही. करोडो रुपयांमध्ये याची किंमत होईल. या कार च्या नंबर प्लेट्स सुद्धा सोन्याने व हिऱ्याने बनवल्या आहेत. सनी ला अनेक बॉलीवूड स्टार व Business Man बरोबर पाहिले जाते. ही माहिती सर्व लोकांनी माहीत सुद्धा असेल. पण एवढा पैसा सनीकडे कुठून आला हे 99% लोकांना माहीत नाही. हे आपण पुढे पाहणारच आहोत.

पैसा तर खूप लोक कमावतात. पण त्याचा उपभोग घेत राजेशाही थाटात जगणे कोणाला जमत नाही. सनी हा पिंपरी चिंचवड पुणे येथे राहतो. सिनेमे बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च येतो. तो 50 करोड असेल किव्हा 200 करोड. एवढा पैसा जेव्हा डिरेक्टर बनवू शकत नाही, तेव्हा ते Financier मदत घेतात. व त्यांच्याकडून पैसे घेऊन सिनेमा बनवतो. सनी सुद्धा हेच काम करतो. तो मोठमोठ्या सिनेमांसाठी पैसे गुंतवतो.

Zila Ghaziabad , Jayantabhai Ki Luv Story , अश्या अनेक चित्रपटांचा तो Financier आहे. या मुळेच सनी सलमान खान, विवेक ओबेरॉय यांच्या सोबत दिसून येतो. या बरोबर बांधकाम क्षेत्रात दिसून येते. मोठं मोठे अपार्टमेंट सनी ची Company उभे करतो.  Karma Enterprise  या नावाने ही Company चालते. या Company मध्ये विवेक ओबेरॉय सुद्धा त्याचा पार्टनर आहे. सनी व त्याचे कुटुंब राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत. सामाजिक कार्यात सुद्धा सनी कायम असतो. मोबाईल,कार पर्स,अश्या सर्व गोष्टी सोन्याच्या वापरणाऱ्या पुढील वाटचालीस हार्दिक SHUBHECHA..

Leave a Reply

Your email address will not be published.