चंद्रावर असा उतरला नील आर्मस्ट्राँग | Apollo 11

मानव जीवन आज इतके पुढे गेले आहे म्हणूनच की काय मानव आज नव्याने चंद्रावर जाण्याचे ठरवत आहे. Neil Armstrong, Buzz Aldrin आणि Michael Collins या तिघांनी या धोकादायक मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अश्या रॉकेट मध्ये प्रवेश केला होता, ज्याची क्षमता एका छोट्या अणुबॉम्ब इतकी होती. त्यांची प्रथ्वीवर येण्याची श्वावती ही फक्त 50% होती. आणि याची त्यांनाही पूर्ण कल्पना होती. पाच रॉकेट सह याने अंतराळात झेप घेतली. काही दिवसांतच अपोलो-11 यान आपल्या निश्चित स्थळी पोहचले. चंद्रावर उतरणारे ईगल हे छोटे यान मुख्य यानापासून वेगळे झाले..

जसजसे ईगल चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊ लागलं तस, ते नियोजित भागावर उतरत नाही असे Neil Armstrong यांच्या लक्ष्यात आलं. चंद्राचा हा पृष्ठभाग हा खडेमय होता. त्यामुळे flight detector याने कंट्रोल रूम ला विचारले की लँडिंग करायचे की नाही करायचे…आणि massage मुळे लँडिंग चा निर्णय पक्का झाला. पण लगेचच यानात एक alarm वाजु लागला. यान उतरायच्या अगदी 1 मिनिट आदी ईगल च्या कॉम्पुटर ने काम करणे बंद केले होते.

त्यामुळे Neil Armstrong यांना यानाचे नियंत्र आपल्या हातात घ्यावे लागले. पण या वेळी यानातील इंधन ही कमी झाले होते. Neil Armstrong यांनी अखेर आपलं यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं..आणि यान उतरण्याची ती ऐतिहासिक घोषणा केली.

चंद्रावर्ती दुसरे पाऊल ठेवणारे Buzz Aldrin यांनाही या मोहिमेचा अत्यंत अभिमान वाटतो. पण आपण परत कधीही चंद्रावर जाऊ शकलो नाही,,याचा राग ही त्यांच्या मनात खदखततोय…पण चंद्रावर जाण्याबद्धल अजून काही लोक आशाबद्ध आहेत. Neil Armstrong तेव्हा त्यांच्या घरी एका हिरो सारखे परतले.त्यांच्या मोहिमेने अनेक पीढ्याना प्रेरणा दिली.एकत्र पाहिले प्रत्येक ध्येय पूर्ण करता येत,याची प्रचिती मानवाला चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतरच मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.