कस चालत इंटरनेट? इंटरनेट चा मालक कोण? वाचा इंटरनेटबद्दल माहिती नसणारी माहिती…

मित्रांनी तुम्ही कधी विचार केलाय काय..? इंटरनेट कसं काम करत. इंटरनेट चा मालक कोण आहे. किव्हा जी गोष्ट आपण इंटरनेट वरती सर्च करतो, ती फक्त काहीच क्षणात आपल्या पर्यंत कशी पोहचते. मित्रांनो आपण रोज फेसबुक,व्हाट्सअप्प,ट्विटर, इन्स्टाग्राम वापरतो. पण तुम्हाला वाटत असेल हे सर्व आपण Satellite वरून सर्च करतो. किव्हा Satellite द्वारा हे आपल्या पर्यंत पोहचते. परंतु हे सारासर चूक आहे. मित्रानो इंटरनेट म्हणजे कोणत्याही माहितीला किव्हा डॉकमेंट्सला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी तसेच रीसिव्ह करण्यासाठी किव्हा कोणत्याही गोष्टी चे आधान प्रधान करणे म्हणजे इंटरनेट होय.

उदाहरणार्थ जर तुमच्या Pc मध्ये एखादा विडिओ असेल आणि तो विडिओ जर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये दाखवायचा असेल तर तुम्ही Wifi चा हॉटस्पॉट चा किव्हा ऑप्टिक केबल चा वापर करता. म्हणजेच तुमच्या PC मधील विडिओ तुमच्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर होतो. यालाच म्हणतात इंटरनेट. परंतु मित्रानो एखादा कॉम्प्युटर अमेरिका मध्ये असेल, तेथील डेटा जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती बघायचा असेल, सर्च करायचा असेल, तर ते हॉटस्पॉट किव्हा वायफाय मधून होणार नाही. या साठी ऑप्टिक फायबर केबल चाच उपयोग करावा लागेल. मित्रानो इंटरनेट हे ऑप्टिक फायबर केबल मुळेच चालते. 99% इंटरनेट हे ऑप्टिक फायबर केबल मुळेच चालते.

मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडत असेल जर, एखादा विडिओ अमेरीका मध्ये अपलोड होत असेल,आणि तो भारतामध्ये डाउनलोड केला जात आहे. तर या दोन्ही मध्ये कनेक्टिव्हिटी काय आहे. काय हा व्हिडिओ हवेत प्रवास करून येतो. का satellite द्वारे. मित्रानो हा व्हिडिओ अमेरिकेतील एका सर्व्हर मध्ये अपलोड झाल्यानंतर, तो फायबर ऑप्टिक केबल द्वारे भारतात येतो. नंतर तुमच्या device मध्ये प्ले होतो. तुम्ही त्याला डाउनलोड करता. हे काम काहीच क्षणात होत, कारण हे काम फायबर ऑप्टिक केबल चा स्पीड हे GBPS मध्ये असतो. ना की MBPS. म्हणजेच याचा अर्थ असा की पूर्ण जगातील इंटरनेट हे फायबर ऑप्टिक केबल द्वारे कनेक्ट आहे.

मित्रांनो या फायबर ऑप्टिक केबल समुद्राच्या साहाय्याने पूर्ण जगभरात पसरवले आहे. 99% इंटरनेट हे फायबर ऑप्टिक केबल द्वारे चालते व 1% हे इंटरनेट Satellite द्वारा चालते. मित्रांनो इंटरनेट हे पूर्ण पणे फ्री आहे. तरीपण आपल्या कडून पैसे का घेतले जातात. या मागे एक कारण आहे. ज्या कंपन्यानी या केबल जगभरात पसरवण्यासाटी पैसे घातले आहेत, त्याच प्रमाणे समुद्रातील प्राणी या कॅबेल्स ना डिस्ट्रॉय देखील करतात. या मुळे या वरती maintenance करावं लागतो. मित्रानो या केबल फक्त 25 वर्ष्या पर्यंतच चालतात. त्या नंतर या वर maintenance करावा लागतो. व या साठी पैसे लागतात. या मुळे या TR1 कंपन्या ISP म्हणजेच इंटरनेट सर्विस Provide यांच्याकडून पैसे घेतात. म्हणूनच आयडिया, एरटेल, जिओ या कंपन्या डेटा चे पैसे घेतात. मित्रांनो TR1 कंपनी म्हणजे ज्यांनी या केबल समुद्राद्वारे जगभरात पसरवल्या आहेत. आणि त्यांनी या साठी पैसे गुंतवले आहेत. आणि ISP म्हणजे त्या कंपन्या ज्या या कंपन्या कडून इंटरनेट विकत घेतात.व पब्लिक ला provide करतात.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.