तब्बल 54 कोटी मानधन घेणारा अक्षय कुमार अश्याप्रकारे जगतो आयुष्य, वाचल्यावर चकितच व्हाल…

ख़िलाडियोंका का खिलाड़ी अक्की अर्थात अक्षय कुमार काम कोणताही असो खिलाडी त्यात अवलंच…अभिनय असो किव्हा इतर कोणताही काम अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात पुढे असणारा, सळसळता जलोश, उत्साह, जोश, मेहनत हेच अक्षय च्या यशाचे खरे कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपट सृष्टीत आता अवल स्थानी अक्षय कुमारची नाव सामील झाले आहे. कारण अक्षय ने आपलं मानधन दुप्पट केले असून, प्रत्येक चित्रपटासाठी तो 54 कोटी रुपये घेतो.

आता पर्यंत तो प्रत्यक चित्रपटासाठी 27 कोटी मानधन घेत असे. पण वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने आपले मानधन दुपटीने वाढवले आहे. मात्र इतके मानधन वाढवून ही त्याचे जीवन तो साध्या मार्गाने जगतो. त्याच्या वागण्या बोलण्यात काहीही मोठेपणा नसतो. इतकेच नाही तर सीमेवर लढणाऱ्या जवानासाठी त्याच्या मनात वेगळेच स्थान आहे. त्यामुळे तो आपल्या ४१ कमाईचा बहुतांश हिस्सा तो शूर जवानासाठी देतो. इतकेच नाही तर विविध सामाजिक कार्यात अक्षय चा पुढाकार हा असतोच, शेवटी मोजक्याच सेलिब्रिटी मध्ये तो आगडी वर असतो.

hindi.news18.com

आपल्या कामावर्ती प्रेम, जिद्ध, मेहनत याच्या जोरावर नवी उंची गाठली असून तो युवकांच्या काळ्यातील ताईत बनला आहे. कोणतेही काम करताना तो त्याच उत्साहाने करतो. त्यामुळे आजवर जीवनात कोतीही चड उतार आले तरी तो डगमगला नाही. कोणताही काम मेहनतीने जिद्दीने उत्साहाने केल्यास आपण सगळ्या गोष्टी मध्ये सफल होऊ शकतो. आणि प्रत्येक जण बनेल खिलाडी असे अक्षय म्हणतो. तुम्हाला ला हे वाचून अक्षय बद्दल काय वाटते आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.