जेव्हा बायकोने आईवर चोरीचा आरोप केला तेव्हा मुलाने काय केले हे आवश्य पहा….

बायको आईवर सतत आरोप करत होती आणि सतत तिला मर्यादीत राहायला सांगत होता. पण बायको मात्र गप्प बसायचे काही नावच घेत नव्हती. ती जोरजोरात ओरडून सांगत होती की मी अंगठी टेबलवरच ठेवली होती. आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कोणीच आलं नव्हतं. अंगठी असो वा नको ती आईनेच उचलली आहे. गोष्ट जेव्हा पतीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली तेव्हा त्याने बायकोच्या कानाखाली जोरदार वाजवली. तीन महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. पत्नी ला ती सहन झाली नाही ती घर सोडून चालली आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला की तुमचा तुमच्या आईवर इतका विश्वास का आहे. तेव्हा पतीने उत्तर दिले, ते उत्तर ऐकून दरवाजामागे उभा राहिलेल्या आईचे काळीज भरून आलं.

पतीला पत्नी ला सांगितलं जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा वडील वारले.आई आजूबाजूच्या परिसरात झाडू मारून ती पैसे आणायची ज्यात एक वेळेच अन्न मिळायचे.आई ऐका ताटात भाकरी वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवायची. आणि म्हणायची माझ्या भाकरी या डब्यात आहे. बाळा तू खा,मी पण नेहमी अर्दी भाकरी खाऊन म्हणायचो आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं. आई ने माझी अर्दी उष्टी भाकरी खाऊन माझं पालन पोषण केलं, मोठं केलं.

पुढील भाग वाचण्यासाठी पेजेस २ चेक करा

27 Comments on “जेव्हा बायकोने आईवर चोरीचा आरोप केला तेव्हा मुलाने काय केले हे आवश्य पहा….”

  1. खूप छान. सर्वानी आपल्या आई वर असाच विश्वास ठेवावा. असास प्रेम ठेवावं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

   1. आई ही आईच असते आईची जागा कोणी ही भरु शकतं नाही.

 1. Aai aai aste, Tu jya velas aaplya la janmas ghalte teva ya jagatil ti sarvat moti dengi prapt karnya sarke tila vathe,nahi kutli rakkam swikarun ti aaple kam purn haqane bajavat aste tari dekhil aapan tila kadhi ragane vichar n karta urmat pane boltho tu amchya sati kay kelas ,Tu ka janmas ghatles na na tishn ghav detho.pan to sahan karte ti vichar karte ki kharch bolthoy maz lek ,mi tyala kahi nahi deu shakat mhnun ragaun bolthoy maz vasru.ti mukat pane akte ka Karan ti aaplya ya jagat sarvadhik prem karte. Karan ti ek patni nasun ti aai aste,naste tila navryachi bhan pan gharat nastho aapan teva to aaple bhan visrte.kute gela maz jiv maz kokru ti vat bagat baste.karan Tu aai aste .aai aai aste bus dure tisre koni naste ti aapli saglyachi may aste.bus

 2. अशा बायको ला तिची जागा दाखवली पाहिजे

 3. अशा बायको ला तिची जागा च दाखवली पाहिजे

 4. आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही

 5. सर्वानी आपल्या आई वडीलावर विश्वास ठेवला पाहीजे नाही तर बायको नावाच भुत असच खोट बोलुन माहेरी जायची भीती घालणार

 6. मस्त असे मुलगा जन्माला यावा अशी मातांच्या भाग्यावाना आणि नशीबवान असतील🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 7. खूपच छान, अप्रतिम, सुंदर, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

 8. आईसारख दूसर दैवत नाही.आईच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देवू नये.
  कुटूंबात विश्वासाच नात टिकण गरजेच आहे.

 9. सर्वांनी नुसती आईच नाही तर दोघं आई-वडिलांवर विश्र्वास ठेवावा.

 10. एकदम मस्त स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आईचे इतके उपकार आहेत आपण कधीही ते फेडू शकत नाय..

 11. खरच आहे आईचे ऋण सात जन्मात आपण फेडू शकत नाही

 12. Khup chan aaj khup divsatun khari gost read keli.
  Aaaiche upkar kontyach jalmat fedta yet nahit.
  I miss you Aaai.

Leave a Reply

Your email address will not be published.