असा कुत्रा जो करू शकतो वाघाची शिकार तर पाहूया काय विशेष आहे या कुत्रांमध्ये.

पूर्वी राजे महाराजे शिकारी ला जायचे हे तुम्ही नक्कीच ऐकले असेल. एवढेच काय आपल्या आजोबा पणजोबांच्या काळात सुद्धा शिकारीला जाण्याची आवड होती. बऱ्याचदा लोक छंद म्हणून शिकारीला जायचे, अश्या वेळे त्यांच्या सोबत असायचे त्यांचे जोडीदार दष्टपुष्ट ताकतवर कुत्री. या कुत्रांना शिकरीचेच प्रशिक्षण दिले जाते. यांच्या साथीने आपले पूर्वज शिकार करत असत. पण आजकाल च्या पिढीला हे कुठे पाहायला मिळत. आता शिकार करणे गुन्हा आहेच. पण जणू हे ताकतवर कुत्रे जणू गायबच झाले आहेत. आता कुत्रा पाळला जातो तो फक्त आत्मरक्षणासाठी किंवा हवशेने पण, जरी तुम्हाला या काळात शिकार करणारे कुत्रे मिळाले तर. चला तर पाहुयात वाघाचे शिकार करणारे कुत्रे.

कुत्रा वाघाची शिकार करतो हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, मित्रानो हे अगदी खरे आहे. हे खुनकार कुत्रे पाहायला मिळाले ते महाराष्ट्र मधील यवतमाळ जिल्ह्यात. मागील काही दिवसांपूर्वी एका वाघिणीचे यवतमाळ जिल्ह्यात दहशत माजवली होती. तिथे अतिशय भीतीचे वातावरण होते मीडिया कडून मिळालेल्या माहिती नुसार, त्या वाघिणीचे नाव T20 होत. T20 यवतमाळ च्या जंगलात माणसांना आणि विविध प्राण्यांना त्रास देताना आढळून आली होती. वनविभागाचे अधिकारी तिला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र, त्यांनाही काही यश मिळेना. T20 अर्थातच ती वाघीण दर वेळेस फॉरेस्ट रेंजसरना नेहमी चकमा देऊन निसटून जायची. वाघीण फॉरेस्ट रेंजर्सच्या हाती लागत नाही म्हणून प्रशासन नाने एक शक्कल लढवली. T20 वाघीण दररारोजब लोकांना त्रास देत होती.

यवतमाळ वातावरण खूप भीतीदायक झाले होते. प्रशासनाला हे काम थांबवणे आवश्यक होतं. स्त्रिया, माणसे मुले घरातून बाहेर पडणे सुद्धा अशक्य झाले होते. त्यामुळे प्रशासनाने शिकार करण्यासाठी केन कोर्स प्रजातीचा दोन कुत्रांना कामाला लावले. या प्रजातीचा कुत्रा हा अतिशय घातक प्रजातीचा असतो. 45 ते 50 किलोचा हा कुत्रा 20 ते 25 इंच अवाढव्य लांबीचा असतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार या कुत्रांना 9 ते 12 वर्ष्याचे आयुष्य असते.

हे दोघेही कुत्रे हेद्राबाद चा शार्प शूटर नबाव शरीफ यांच्या मालकीचे आहेत. कुत्रांच्या मदतीने T20 या वाघिणीला लांब ठेवले होते. केन कोर्स या कुत्र्याची किंमत जवळजवळ 6 लाख रुपये इतकी आहे. 1994 मध्ये वर्ल्ड कॅनन संघटनेने यांना अधिकृत मान्यता दिली. पुढील 10 वर्ष्यात जगभरात याला मान्यता दिली. तर मित्रानो या प्रजातीचा कुत्रा यंदा कदाचित निदर्शनास आला तर तुम्ही त्याच्यापासून थोडे लांबच राहा.

Leave a Reply

Your email address will not be published.