या 2 रुपयांच्या पानांचे आरोग्यदायी फायदे वाचून चकित व्याल!

 विड्याचे पान तुम्हाला प्रत्येक गल्लीच्या नाक्यावर मिळतील. असे तर ही पाने लोक मुखशुद्धीसाठी खातात. उत्तर भारतामध्ये जेवल्यावर ह्या पानांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. पूजेसाठी या पानांचा उपयोग केला जातो. तुम्हाला …

Read More