
लवंगीबाई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण आहे..?
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये जंजिऱ्यावरील लवंगी बाई या दाशीची भूमिका साखारणारी अभिनेत्री गेल्या काही दिवसात आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोचल्या आहेत. जंजिऱ्यामध्ये कोंडाजी बाबांसोबतच या लवंगी बाईची भूमिका …
Read More