
फक्त रवी किशन नव्हे तर या अभिनेत्यांनीसुद्धा केल्या आहेत किन्नराच्या भूमिका, यांना पाहून सगळेच घाबरले…
बॉलीवूडमध्ये काही भूमिका अशा आहेत ज्या त्यांच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. अशा भूमिका खूप प्रसिद्धही झाल्या आहेत. भूमिका सगळ्यांनाच मिळतात पण काही अभिनेते किंवा अभिनेत्री त्यात जिवंतपणा आणून त्याला न्याय देतात. …
Read More