
अरे बापरे! फिटनेससाठी कोहली 3 ते 4 हजार रुपये लिटरचे पाणी पितो, तुम्ही किती रुपये लीटर चे पानी पिता ?
विराट कोहली जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट कोहली नियमित व्यायाम करतो, त्याने आपल्या आहारातही बरेच बदल केले आहेत. खाण्यापिण्यातील बदल लोकांना अनेकदा समजतात. तुम्ही कधी ऐकले आहे का कोणीतरी …
Read More