अरे बापरे! पंजाबपासून ते मुंबईपर्यंत कपिल शर्माचे आहेत अनेक महागडे बंगले, एकूण मालमत्तेची किंमत ऐकून तुमचे होश उडातील.

भारतात कॉमेडी किंग अशी ओळख असणारा कपिल शर्मा यांना आज कोण नहो ओळखत. घरोघरी प्रसिद्ध झालेल्या कपिल शर्माने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज त्याचं सगळ्यांना वेड आहे, त्याची कॉमेडी सगळ्यांनाच आवडत आहे. कपिल शर्माने जितक्या वेगाने यशाची शिडी चढली आहे तितक्या वेगाने इतर कोणताही टीव्ही स्टार चढू शकलेला नाही. पण कपिल आज जिथे आहे तिथे पोहोचणे थोडअवघडच आहे.

आज कपिलची गणना टीव्हीच्या टॉप स्टार्ससह सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये केली जाते. तुम्हाला माहित आहे का कपिल शर्मा टीव्हीवरील एका एपिसोडसाठी 1 कोटी रुपये घेतो. कपिल लाइव्ह स्टेज शोमधूनही भरपूर कमाई करतो, रिपोर्ट्सनुसार, तो सोलो स्टेजसाठी 75 लाख रुपये घेतो.

हॉप्सच्या 2019 च्या अहवालानुसार कपिलच्या कमाईचा आकडा किती मोठा आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या यादीनुसार 2019 मध्ये 35 कोटींची कमाई त्याने केली होती.

कपिलला लक्झरी कारची खूप आवड आहे, त्याच्याकडे एक मर्सिडीज कार आहे, या कारची किंमत आहे 1 कोटी रुपये, याशिवाय एक Volvo Xc कार आहे, ज्याची किंमत 1.5 कोटी रुपये आहे, याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हर आहे, ज्याची किंमत सुमारे 55 ते 95 लाख आहे. रिपोर्ट्सनुसार, कपिलकडे एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन देखील आहे ज्याची किंमत 5.5 कोटी रुपये आहे.

कपिलचा पंजाबमध्ये एक आलिशान बंगला आहे, या बंगल्याची किंमत 25 कोटी रुपये आहे, याशिवाय त्याचा मुंबईत एक महागडा फ्लॅटही आहे, या फ्लॅटची किंमत 15 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिलची एकूण संपत्ती 261 कोटी रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.