बॉलीवूडची धमाकेदार डान्सर आणि अभिनेत्री ‘नोरा फते’ हीने आज आपल्या टॅलेंटने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘नोरा फते’ ही आज तिच्या नृत्याने हजारो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अनेक लोक ‘नोरा फते’ हीच्या प्रत्येक डान्स मूव्हची कॉपी करण्याचे प्रयत्न करतात, तिच्यासारखा डान्सही करायचा प्रयत्न करतात.
अलीकडेच ‘नोरा फते’ मलायका अरोडा च्या रियलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली होती व अनेक प्रेक्षकांना ती आवडली देखील होती. ‘नोरा फते’ ही एक अतिशय सुंदर आणि मेहनती बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘नोरा फते’ सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते, दररोज तिच्या चाहत्यांसाठी ती फोटो पोस्ट करत असते. आजकाल ‘नोरा फते’ ही तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. आणि आम्हाला हे सांगताना खूप आनंद वाटतो की सुंदर अभिनेत्री ‘नोरा फते’ हीला तिचा वर सापडला असून ती लग्नासाठी तयार आहे.
नोरा फते हीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर माहिती देताना सांगितले की, ती लवकरच लग्न करणार आहे. तसे पाहायला गेले तर नोराच्या चाहत्यांची कमी नाही. तसेच सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. एवढ्या फॅन फॉलोइंगमुळे ‘नोरा फते’ हीने सोशल मीडियावर तिचा वरही निवडला आहे. लवकरच लग्न करणार असलेल्या नोराला…
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्षात नोराला लग्नाचा प्रस्ताव आला आहे. हा प्रस्ताव पाहिल्यानंतर ती हो म्हणण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. ‘नोरा फते’ हीने इन्स्टाग्रामवर तिचा फॉलोवर असणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. एक इंस्टाग्राम स्टोरी टाकत, नोराने तिच्या छोट्या चाहत्याच्या प्रस्तावाबद्दल लिहिले.

अभिनेत्री नोरा फते हीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा छोटा चाहता असे म्हणत आहे की, “त्याला ‘दिलबर दिलबर गर्ल’ शी लग्न करून तिला पत्नी बनवायचे आहे. तो लहान फैन दिलबर गर्ल शी लग्न करणार असल्याच म्हणत आहे. या चिमुरड्याच्या बोलण्यावर लोक खूप प्रतिक्रिया देत असून चाहत्यांना नोरा फतेची ही स्टाइल आवडली, ती स्टोरी शेअर करताना नोरा फतेहीने लिहिले, बस झाले, आता मला माझा नवरा सापडला आहे. आम्ही लग्न करत आहोत”,
नोरा फतेहीने व्हिडिओवर दिलेली अशी गोंडस प्रतिक्रिया पाहिल्यानंतर सर्व चाहते तिच्यासाठी आणखीनच वेडे झाले आहेत. नोराची ही स्टाइल सगळ्यांना खूप आवडली, लोक सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत असतात. नोरा फते ही बिग बॉस या रियालिटी शोमध्येही दिसली आहे. नोराने अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये नृत्य करून बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे.
फातिमा सना शेखने सांगितले इंडस्ट्रीचे काळे सत्य, म्हणाली- काम मागायला गेलात तर पहिले से-क्स