उद्याच्या रविवार पासून सुर्यदेवाच्या कृपेने या सहा राशींची लागणार लॉटरी सूर्यदेव करणार धनवर्षा !

मित्रांनो राशि भविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे. आज रविवार सूर्य देवाच्या च्या कृपेने या सहा राशी भाग्यकारक ठरणार आहेत. यामध्ये अचानक धनलाभ, कोर्टकचेरीची कामे मार्गी लागने, जुने गुंतवणूक दुप्पट, वैवाहिक सौख्य या गोष्टींचा समावेश असू शकतो. उर्वरित राशीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असेल.

मेष राशी
स्वत:ची प्रगती करणा-या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टींवरुन टोकणे टाळावे. व्यावसायिकांना चांगला दिवस.

वृषभ राशी
अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा.

मिथुन राशी
इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात.

कर्क राशी
कुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल परंतु, ऐन वेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असे होऊ शकणार नाही. यामुळे तुम्हाला समस्या होतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल.

सिंह राशी
पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील – म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे.

कन्या राशी
जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, धन यासाठीच साठवले जाते की, ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घ्या. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. टीव्ही, मोबाइलचा वापर चुकीचा नाही परंतु, आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

धनु राशी
आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच, पण सहजीवनाची अनुभुतीदेखील जाणवेल. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल.

मकर राशी
मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published.