वृश्चिक राशीवाले सोन्याच्या गादीवर बसायला तयार रहा. 2022 मध्ये आपल्या आयुष्यात या गोष्टी घडणार म्हणजे घडणार…

आज पाहुयात वृश्चिक राशीबाद्ल , हि राशी सर्व राशींमध्ये खास असते , काय आहेत असे वैशिष्ट्यपूर्ण गुण ह्या राशीमध्ये. चला तर जाणून संपूर्ण माहिती वृश्चिक राशी बद्दल.

वृश्चिक राशी हि जलतत्वाची राशी असून या राशीचा स्वामी मंगल आहे. स्थिर गुणवत्ता असणारी हि राशी असून शुभ रंग लाल , गुलाबी आणि शुभ दिवस मंगळवार आहे. या राशीचा भाग्यांक ९ , २८, ८१, ८७ असा आहे. बऱ्याच वेळा ह्या राशीच्या लोकांच्या तोंडावर व्रण असतात.वक्षथल व डोळे यांचे आकार मोठे असतात.

कंबरेच्या वरच्या भागापेक्षा खालचा भाग लहान, उंची कमी , नाक मोठे व फुगीर , गुप्त विचारांनी सूड घेणारे , दुसर्यांचा मनाला लागेल असे बोलणारा , पित्तापासून त्रास , रक्तदोषामुळे त्वचा विकार , वातूळ प्रकृती असलेलं असतात . ह्या राशीचे लोक फार चतुर, भावुक , जिद्दी स्वभावाचे असतात . त्याचबरोबर ह्या लोकांमध्ये काही अवगुण पण असतात.

हे शंका फार घेतात.इर्षा करतात.एकांत जास्त प्रिय असतो ह्या राशीच्या लोकांना. तसेच हिंसक वृत्तीचे असतात. ह्या लोकांना सत्य बोलणे , सरळपणाने वागणे , मित्रता करणे फार आवडते आणि त्याच बरोबर ह्या राशीचे लोक खूप ध्येयवेडे सुद्धा असतात. स्वतःच्या ध्येयासाठी अतिशय जागरूक, आत्मविश्वासाने भरलेले आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असतात.

ह्यांना अप्रामाणीक लोक , निष्क्रिय लोक आवडत नाही. ह्या व्यक्ती खूप भावुक असल्याने कोणाचे हि दुःख पाहून सहज यांचे डोळे भरून येतात. हे लोक खूप रहस्यमयी स्वभावाचे असतात. नेहमी रहस्यांचा शोध घेणे , सत्याचा शोध घेणे यामध्ये व्यस्त असतात. प्रभावी नेता आणि नेतृत्व कुशल असतात. स्वतःवर असणारा लोकांचा विश्वास खूप काळजीपूर्वक जपतात.

वृश्चिक राशीच्या लोकांवर पूर्णपणे विश्वास करू शकता. हे लोक खूप विनम्र असतात तसेच ते क्रोधी पण असतात. जे बोलायचे असते ते साला बोलून टाकतात . ह्या लोकांचा जर कधी अपमान झाला तर ती घटना ते आयुष्यभर विसरत नाही. दुसऱ्यांच्या मनात काय चालले आहे हे अगदी सहज ओळखू शकतात आणि त्यानुसार आपली सूत्र ठरवतात.

वृश्चिक राशीचे लोक आपल्या जोडीदारासोबत पूर्ण प्रामाणिक आणि समर्पित असतात. हे लोक खूप मेहनती असतात.खूप संघर्ष करून यश संपादन करतात. ज्योतिष शास्रानुसार ह्या राशीचे लोक खूप वेगळे आणि मोठे यश संपादन करणारे असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.