तूळ राशी लिहून ठेवा 2022 मध्ये, आपल्या आयुष्यात या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच…!!!!

तुम्ही लिहून ठेवा २०२२मध्ये आपल्या जीवनामध्ये या घटना घडणार म्हणजे घडणारं राशी फळं राशी तुळ राशीचे लोक शांत स्वभावाचे मानले जातात. यांच्या राशीत सौम्य शुक्र असून याना मित्र फार असतात.

कोणतेही काम मापून तोलून करण्याची सवय असते. वातुड प्ररूतीचे लोक कोणताही निर्णय घ्यायला वेळ लावतात. एखादा निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो पण एकदा निर्णय घेतला की मागे वळून पाहत नाही.

हे जीवनाविषयी रस घेणारे लोक असतात. यश प्राप्त होवो ना मिळो हे समाधानी रुतीचे मानले जातात. न्यायनिवडा करण्यात सक्षम असतात. योग्य न्याय देण्यात पटाईत असतात हे इमानदार व भाऊक स्वभावाचे असतात.

प्रेमावर यांचा विश्यवास असतो. अतिशय भाऊक स्वभावाचे असतात. कमी मिळकतीत संसार कसा करायचा हे तुळ राशीच्या लोकांकडून शिकायला हवे.हे मनाने निर्मळ आसतात.

यांचा मितरपरिवार फार मोठा असतो. यांच्या मनात मित्रांन विषयी प्रेम करुणा विश्वास असतो. पण मित्र विश्वासाला पात्र टरत नाही.आणि मैत्रीमध्ये यांना धोकाच मिळतो.

जीवनात प्रगती करण्यासाठी थोडासा वेळ घेतात पण एकदा ती जिद्द निर्माण केली की अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य करून दाखवण्याचे बळ यांच्या स्वतःमध्ये असते.

मित्रांनो 2020/2020 हे वर्ष आपल्यासाठी त्रासदायक टरले असले तरी, येणारे वर्ष आपल्यासाठी खास ठरणार आहे 2022 पासून आपल्या  जीवनात नवय्या प्रगतीला सुरुवात होणार आहे राहून  गेलेली कामे या वर्षात पूर्ण होणार आहेत.

मागील काळात आलेले अनुभव उपयोगी पडणार आहेत. कुणीही कुणाच नसतं यावर आपला विश्वास बसेल, यांमुळे सावध राहण्याचा निश्चय करणार आहेत.

मैत्रीची सीमा असते त्या सिमे पर्यंत राहिलेले बरे, जगात पैशाशिवाय काहीही नाही याचा अनुभव हा आपल्याला येणारच आहे. जगात चांगले ही लोक आहेत पण ते आपल्या वाटेला येतीलच असे नाही.

याउलट आपल्या चांगुलपणाचा सगळ्यांनी फायदाच घेतला आहे. 2022 आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा आपल्या राशीत सौम्य शुक्र भरभरून कृपा करणार आहे.

या काळात धनसंपत्ती वैभव  सुखात संपत्तीत मोट्या प्रमाणत वाढ होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. नोकरीचे योग बनत आहेत.

उद्योग-व्यापार कला-साहित्य शिक्षण नोकरी राजकारण अशा अनेक क्षेत्रात यश संपादन करणार आहात. या काळात प्रेम प्राप्तीचे युग  बनत आहे.

कोणत्याही भाकड कथांना बळी पडू नका कुणावरही आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी कोणालाही सांगू नका.हे वर्ष सुख समृद्धीचे जावो.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.