मित्रांनो घरातील महिलांनी सकाळी उठल्याबरोबर अंघोळ आटपून हा एक उपाय नक्की करावा, घरात पैश्यांची तंगी कधीच जाणवणार नाही. गृहलक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील स्त्री, महिला. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि सोबतच माता अन्नपूर्णा मातेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपल्या स्वयंपाक घरात जो गॅस असतो
ज्याला आपण गॅसची शेगडी म्हणतो किंव्हा चूल असेल या वस्तुंना स्पर्श करून हा एक मंत्र लक्ष्मीने नक्की बोलवा, माता लक्ष्मी प्रसन्न होते. अन्नपूर्णा मातेच्या कृपा आशीर्वादाने घराची भरभराट होऊ लागते. हा मंत्र कोणता आहे आणि तो बोलण्यापूर्वी कोणती विधी आहे हे आपण आता जाणून घेऊयात.
गृहलक्ष्मीने सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून हे कार्य आटपून आपल्या स्वयंपाक घरामध्ये जावं. एक तेलाचा किंव्हा तुपाचा दिवा प्रजवलीत करावा आणि हा दिवा गॅस शेगडी किंव्हा चूल असेल तर तिथे ठेवायचा आहे. त्यानंतर गॅस शेगडी वर चुली वर थोडीशी हळद लावायची आहे.
त्यानंतर त्या गॅस शेगडी वर आपले दोन्ही हात ठेवून आपण एक मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र आहे || देहि सौभाग्यमारोग्य देहि मे परमं सुखम, रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि || हा मंत्र कमीत कमी तीन वेळा, सात वेळा किंव्हा नऊ वेळा दररोज नित्यनियमाने म्हणायचा आहे. या मुळे अत्यंत शुभ फळे प्राप्त होतात. अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळतो.
हा जो उपाय आहे तो तुम्ही कराच पण रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील स्वयंपाक घरात रात्री खरखटी भांडी ठेऊ नका. आपली जी चूल किंव्हा गॅस शेगडी आहे ती व्यवस्थित पुसून ठेवा.
त्यावर कुठेही घाण नसेल याची काळजी घ्या. थोड्याक्यात सांगायच झालं तर आपली स्वयंपाक घर स्वच्छ, साफ असलं पाहिजे. या उपायांनी घरातील सर्व वस्तू दोष नष्ट होतात. घराची भरभराट होते, पैशाची कमतरता भासत नाही.
धार्मिक आणि अध्यात्मिक कार्या सहभागी होण्याची संधी मिळेल मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल तिसरी राशी आहे कन्या राशि नवीन संधी उपलब्ध होतील नवीन काम सुरू केल्याने फायदे होतील तर नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल आर्थिक बाजूने मजबूत होतील मानाने प्रतिष्ठेत वाढ होईल विवाहित जीवन आनंदी असेल तीन राशी भाग्यवान होणार आहेत येथे बारा दिवस या राशींच्या बदलाचे दिवस आहेत.