गरिबीचा अंत होणार उद्याच्या शुक्रवार पासून गणपती बाप्पा या पाच राशींवर करणार धनवर्षा या पाच राशीचे भाग्य उजळनार …….

मित्रांनो, राशि भविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे. गणपती बाप्पांच्या कृपेने या पाच राशीचे भाग्य उजळणार आहे. यामध्ये रखडलेल्या कामात यश, गुंतवणुकीत मोठा लाभ, सरकारी कामात यश या गोष्टीचा समावेश असू शकतो. उर्वरीत राशीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असेल.

मेष राशी
मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. तुमची इच्छा नसताना तुमचा/तुमची तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तुमचा/तुमची तुम्हाला घरी थांबवेल, ज्यामुळे तुमची चिडचिड होईल.

वृषभ राशी
तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे जर, तुम्ही असे केले नाही तर, तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात.

मिथुन राशी
तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. तुमच्या टीममधला सर्वात त्रासदायक व्यक्ती आज अचानक विचारी वाटू लागेल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर, कधी एकटे राहून तथापि, एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल.

कर्क राशी
आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.

सिंह राशी
दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. तुम्ही आयुष्यात अाल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.

कन्या राशी
प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. अनेक दिवस प्रलंबित असणाºया निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.

धार्मिक आणि अध्यात्मिक कार्या सहभागी होण्याची संधी मिळेल मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल तिसरी राशी आहे कन्या राशि नवीन संधी उपलब्ध होतील नवीन काम सुरू केल्याने फायदे होतील तर नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल आर्थिक बाजूने मजबूत होतील मानाने प्रतिष्ठेत वाढ होईल विवाहित जीवन आनंदी असेल तीन राशी भाग्यवान होणार आहेत येथे बारा दिवस या राशींच्या बदलाचे दिवस आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.