मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणउत्सवाचे विशेष महत्व आहे. प्रत्येक सणउत्सव आपल्या बरोबर एक वेगळाच आनंद घेऊन येत असतो. आज आपण संकष्टी चतुर्थी विषयी माहिती पाहणार आहोत. संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांच्या दिवस या दिवशी गणपती बाप्पांसाठी व्रत, उपवास केले जातात. हिंदू पुराणानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात.
एक चतुर्थी शुक्लपक्षात येते तर दुसरी चतुर्थी पक्षात येते. आज मंगळी म्हणजे अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थी असल्याने याचे महत्व जास्त वाढले आहे. या दिवशी मनोभावे बाप्पांची श्रद्धा केली,त्यांच्या साठी व्रत, उपवास केले तर बाप्पा आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. संकष्टी म्हणजे संकटांची हरण करणारी, म्हणजेच संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व संकटांचे बापा स्वतः हरण करतात.
गणेशपूराणानुसार हे व्रत संकट नष्ट करणारे व सुख समृद्धी प्रधान करणारे व्रत आहे. म्हणून जर पूर्ण श्रद्धा भावनेने व मनपूर्वक हे व्रत करतात व उपाय करतात बाप्पा त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करून टाकतात. गणपती बाप्पा हे भोलेनाथांची पुत्र असल्या कारणाने ते ही आपल्या भक्तांवर लवकर कृपा करतात.
बाप्पाचे पूजन करताना विशेषतः बाप्पाना दुर्वा अर्पण कराव्या. बाप्पाना दुर्वा अति प्रिय आहेत. त्यासोबतच लाडू व मोदकाचा नेवद्य सुद्धा अर्पण करावा. त्याबरोबरच संकष्टी चतुर्थी दिवशी गाईशी निगडित जर आपण हा उपाय केला तर बाप्पांची कृपा आपल्यावर नक्कीच होईल.
हिंदूधर्मात गाईला देवी मानले जाते. गाईला पूजनीय मानले जाते. गाईमध्ये 33 कोटी देवीदेवतांचे वास्तव आहे. गाईचे सेवा केल्यास आपल्या कितीतरी दुःखाचा नाश होतो. गाईला नेहमीत पणे पोळी खाण्यास दिल्यास आपल्याला खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती होते.
जर आपल्याला 33 कोटी देवतांचा एकत्रित आशीर्वाद मिळवायचा असेल तर गाईचे पूजन करून गाईला दररोज एक पोळी खायला द्यावी. असे म्हणतात की ज्या घरामध्ये गाईची रोज पूजा करून पोळी खायला दिली जाते त्या घरातल्या सर्व पिढ्यांचा उद्धार होतो. इतके महत्व गाईची सेवा करणे व नेवद्य दाखवण्याचे आहे.
मित्रांनो चला तर जाणून घेऊयात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पोळ्या करताना पहिली केलेली पोळी अग्नीला समर्पित करावी आणि दुसरी पोळी गाईसाठी काढून ठेवावी. ती पोळी गाईचे पूजन करून गाईला खाऊ घालावी. गाईला पोळी खाऊ घालतांना त्या मध्ये थोडा गूळ आणि चनाडाळ घालावी. चतुर्थी चे व्रत हे श्रद्धा भावनेने करून जर आपण हा उपाय केला तर बाप्पांची कृपा आपल्यावर नक्कीच होते.
धार्मिक आणि अध्यात्मिक कार्या सहभागी होण्याची संधी मिळेल मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल तिसरी राशी आहे कन्या राशि नवीन संधी उपलब्ध होतील नवीन काम सुरू केल्याने फायदे होतील तर नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल आर्थिक बाजूने मजबूत होतील मानाने प्रतिष्ठेत वाढ होईल विवाहित जीवन आनंदी असेल तीन राशी भाग्यवान होणार आहेत येथे बारा दिवस या राशींच्या बदलाचे दिवस आहेत.