20 नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत मंगळ राशीत प्रवेश करणार असून, 20 डिसेंबरपर्यंत सुर्य या राशीत गोचर करणार आहे. या ग्रहाचं राशी परिवर्तन काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे काहींना त्रास होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चार राशी…
कोणत्याही राशीमध्ये सूर्याच्या भ्रमणाचा कालावधी सुमारे ३० दिवसांचा असतो. 20 नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत मंगळ राशीत प्रवेश करणार असून, 20 डिसेंबरपर्यंत सुर्य या राशीत गोचर करणार आहे. या ग्रहाचं राशी परिवर्तन काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे काहींना त्रास होणार आहे. जाणून घ्या कोणत्या ४ राशींसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण अनुकूल राहील. करिअरमध्ये खूप प्रगती होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. संपत्तीत वाढ होईल. या काळात लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. फक्त कशाचीही घाई होणार नाही याची काळजी घ्या. नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण लाभदायक ठरेल. नोकरीत खूप प्रगती होताना दिसेल. व्यापार्यांनाही नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकता. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. प्रवासातून पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. वाहनाने आनंद मिळू शकतो. पैसा येतच राहील.
वृश्चिक
वृश्चिक राशीतील सूर्याचं भ्रमण कन्या राशीच्या लोकांसाठीही फायदेशीर ठरू शकते. सुख-सुविधा वाढतील. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन प्रकल्प सापडू शकतो. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. यावेळी लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. काही मोठे यश मिळू शकते. यश मिळण्याची शक्यता आहे. कोर्ट केसेसमध्ये तुमचा विजय होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.