गुरुवारी महिलांनी ही एक वस्तू घरामध्ये ठेवा…घर पैशांनी भरेल..गरीब सुद्धा होईल श्रीमंत.

मित्रांनो घरातील स्त्रिने घरातील महिलेने दर गुरुवारी हे एक काम करावे,जे हवे आहे ते सर्व काही मिळेल. घरावर कोणतीही बाधा येणार नाही. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो.

स्वामींना आवडता दिवस हा गुरुवार असतो. म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नेवैद्य दाखवावा. त्यात दूध साखर किंव्हा गोड कोणतीही मिठाई किंव्हा पुरणपोळी जे काही आपल्याला शक्य असेल तसा गोड नेवेद्य गुरुवारच्या दिवशी स्वामींना दाखवावा. जो नेवेद्य तुम्ही दाखवाल तो नंतर घरातील सर्वांना प्रसाद स्वरुपात द्यावा.

हे सगळे झाली की त्यानंतर आपल्या तिजोरी मध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल तिथे एक रुपया किंव्हा 11 रुपये 21 रुपये दक्षिणा स्वरूपात तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे. कमीतकमी 11 महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तिजोरीत जमा झालेले पैसे 11 महिन्यापर्यंत खर्च करायचे नाहीत.

11 महिन्यानंतर त्या पैशांची आपल्या देवघरात लागणारी कोणतीही आवश्यक वस्तू किंव्हा देवाची मूर्ती घ्यायची आहे. एक रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालेल. तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही 1 रूपया 11रुपये, 21 रुपये ठेवू शकता.

हा उपाय तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे. दर गुरुवारी हे एक काम महिलेने आवश्य करावे. 11 महिने सलग करावे. शुभ वार्ता मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर महिलांनो हा सोपा उपाय दर गुरुवारी नक्की करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.