उद्या रात्री 70 वर्षानंतर दिसेल कार्तिक पौर्णिमेचा चंद्र..या राशींची लागणार लॉटरी..पुढील 12 वर्ष राजयोग.

उद्या रात्री 70 वर्षानंतर दिसेल कार्तिक पौर्णिमेचा चंद्र, या राशींची लागणार लॉटरी. पुढील 12 वर्ष राजयोग. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. त्यातच कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे.

अनेक लोक मोठया आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात. कार्तिक शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंव्हा त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हंटले आहे. मान्यता आहे की या दिवशी भगवान भोलेनाथांनी त्रिपुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि याच खुशीमुळे लोकांनी दीप प्रज्वलित करून आनंद साजरा केला होता. म्हणून हा दिवस प्रतिदिपावली म्हणून देखील साजरा केला जातो. म्हणून या दिपावलीला देव दिपाली देखील म्हंटले जाते.

पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंव्हा कुंडामध्ये स्नान करून सूर्याला जल अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीप दानाला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवही दान धर्म केल्याने विशेष पुण्यफळांची प्राप्त होते. देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीप दान केले जाते. कार्तिक पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पडण्याचे संकेत आहेत.

पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकुन उठेल आपले भाग्य. आता जीवनातील वाईट काळ संपणार असून, सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मित्रांनो कार्तिक शुक्लपक्ष दिनांक 18 नोव्हेंबर रोज गुरुवारी दुपारी 2 वाजून 1 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक 19 नोव्हेंबर रोज दुपारी 2 वाजून 28 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्तिक पौर्णिमेचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्य कारक घडामोडी घडून आणणार आहे.आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबुत बनणार आहे. या काळात आपल्या स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होईल. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील.उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. व्यापाराचे विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेले दुःख, यातना यांपासून आपली सुटका होणार आहे. तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जुळून येणार आहेत. विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

दुसरी राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीवर कार्तिक पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे अनेक श्रोत आपल्याला प्राप्त होतील. मानसिक ताण तणाव, मनात असणारी उदासीनता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. नवीन हाथी घेतलेले काम यशस्वी रित्या पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.

तिसरी राशी आहे सिंह राशी. सिंह राशी साठी कार्तिक पौर्णिमेचा विशेष लाभ होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. इथून पुढे नशीब प्रत्येक क्षेत्रात आपल्याला साथ देणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहे. येणार काळ आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या योजना लाभकारी ठरणार आहे. नोकरीत बढती किंव्हा बदलीचा योग येणार आहे. मनापासून केलेले कोणतही काम यश देऊन जाईल. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला प्राप्त होणार आहे.

चौथी राशी आहे कन्या राशी.कन्या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून कार्तिक पौर्णिमेचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंदची बहार घेऊन येणार आहे. मनावर असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.मनाला आनंदी करणाऱ्या अनेक शुभ घटना घडून येतील. हा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे. आता यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. नशीब आता कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. जीवनात आपण पाहिलेले स्वप्न साकार होणार आहे. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होण्याची संकेत आहेत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.