नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. पतीच्या प्रगतीसाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घरातल्या महिलांनी रोज हे एक काम अवश्य करावे. मित्रांनो हे काम कोणतीही महिला करू शकते, विवाहित महिला सुद्धा करू शकते.
जर महिला विधवा असेल तरीही करू शकते. पण अविवाहित महिलेने जर हे काम केले तर नक्कीच तिच्या माहेरच्या घरचांना म्हणजे लग्न नाही झाले असेल तर माहेरच्या घरचांना या गोष्टीचा फायदा होईल. तर हा उपाय आणि हे काम सगळ्या महिलांनी नक्की करावे. याने लाभ तुमच्याच कुटुंबाला होणार आहे.
तर मित्रांनो यासाठी महिलांनी सकाळी लवकर उठून आधी तर देवपूजा करावी. देवपूजा झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर जाऊन तुळशीला पाणी टाकावे, तुळशीसमोर अगरबत्ती लावावी. तुळशीला नमस्कार करावा. त्यानंतर घरात येण्याआधी जो मुख्य दरवाजा असतो, जे मुख्य दार असते त्याचा जो उंबरठा असतो त्याचे पूजन करावे.
त्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला छोटे छोटे लाल कुंकूवाने स्वस्तिक काढावे. आजूबाजूला दोन दोन रेषा ओढाव्यात आणि त्या स्वस्तिकची हळदी, कुंकू आणि अक्षदा टाकून पुजा करावी. हे काम दररोज महिलेने अवश्य करावे.
याचा फायदा संपूर्ण घरात त्या राहणाऱ्या घरात राहणाऱ्या लोकांना होतो. त्यांचे जीवन बदलते. पतीची प्रगती होते. मुलांचे भविष्य चांगले होते. प्रत्येक सदस्याला याचा शुभ लाभ होतो. तर नक्कीच महिलेने हे काम अवश्य करावे. नक्कीच तुमच्या घराला, तुमच्या कुटुंबाला या गोष्टीचा फायदा होईल. धन्यवाद..
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.