शनिवारच्या दिवशी मोहरीचे तेल शरीराच्या या भागाला लावा, जन्मभरासाठी गरीबी दूर होईल…

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत खूपच महत्वपूर्ण व खास वस्तुबद्दल जी केल्यामुळे तुमच्या जीवनात धन, समृद्धि, सुख येईल. धन प्राप्तीचे नवीन मार्ग तुमच्या जीवनात खुले होतील. कारण जेव्हा तुमची ऊर्जा बदलते, नकारात्मक पासून सकारात्मक होते, तेव्हा धन व समृद्धि तुमच्या जिवनाकडे आकर्षित होऊ लागते. पण याचे रहस्य काय आहे हे तुम्हाला माहिती असणे खूप जरूरी आहे.

आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की हा प्रयोग तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे व त्याचे काय फायदे आहेत. म्हणून ह्या
माहितीद्वारे सांगितलेल्या गोष्टी समजून घेऊन याचा लाभ घ्या. शनिवारचा दिवस खूपच खास असतो कारण या दिवशी जादूटोणा प्रयोग व उपाय केले जातात व त्यातून सुटण्याचे उपाय पण केले जातात. या दिवशी तुम्ही कसे सुरक्षित राहाल हे महत्वाचे आहे.

सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जेव्हा शनीची पीडा तुम्हाला त्रास देते तेव्हा सगळ्या बाजूने समस्या येतात. एकामागोमाग एक संकटे येतात. शनिदेव जेव्हा आपले रूप दाखवतात, तेव्हा परिवारात मतभेद, आई वडिलांच्या स्वास्थ्यासंबंधी समस्या येतात. यातून कसे बाहेर पडायचे, कसे त्यांना खुश करता येईल ते बघूया. घराच्या मुख्य दरवाजाजवळ गंगाजल रोजचं शिंपडायचे आहे.

गंगाजल नसेल, तर तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ठेवा व सकाळी त्यातील २ ते ४ थेंब मुख्य दरवाजावर टाका. पण शनिवार प्रथम केर न काढता हे पाणी टाकायचे आहे. पाणी घातल्यामुळे अतृप्त आत्मा शांत होतील. संकटे तुम्हाला त्रास देणार नाहीत.

दुसरे म्हणजे जेव्हा घराची सफाई करतो तेव्हा त्या पाण्यात मीठ किंवा तुरटी घालून लादी पुसा. त्यामुळे पूर्ण घरावर कोणत्याही प्रकारच्या जादूटोण्याचा प्रभाव होणार नाही. तुम्ही स्वस्थ व सुरक्षित राहाल. शनिवारी छोट्या गोष्टींवर जर तुम्ही लक्ष ठेवले तर तुमच्या समस्या दूर होतील. शनिवारी हनुमानाची पूजा जरूर करा.

कर्जात बुडाले असाल, तर शनिवारी कोणत्याही हनुमानाच्या मंदिरात जाऊन पानाचा विडा त्यांना अर्पण करा त्यामध्ये तुम्हाला लवंग, वेलची व गोड पदार्थ ठेवून त्याचा विडा तयार करून तो हनुमानाच्या चरणी ठेवा. शनिवारी मोहरीच्या तेलाचा उपयोग केला
जातो. मोहरीचे तेल एका स्टीलच्या वाटीत घेऊन त्यामध्ये आपली प्रतिमा बघा. त्यामध्ये उडीद डाळीचे वडे तळून कोणत्याही प्राण्याला खायला घाला. त्यामुळे शनिदेवाचा प्रकोप शांत होतो.

तसे शक्य नसेल, तर सकाळी पहिल्या बनलेल्या चपातीवर मोहरीचे तेल लावून त्यावर काळे तीळ व गूळ ठेवा. त्यानंतर आपल्या वरुन ते ३ वेळा उलट्या दिशेने फिरवून घ्या. ते कुत्र्याला खायला घाला. शनिवारी केसाला कोणतेही तेल लावा. नाभीमध्ये तेल लावा. शनिवारी शनिदेव व हनुमान दोघांची आराधना करा. नाहीतर पुजा अपूर्ण समजली जाते.

पिंपळाच्या झाडाला शनिवारी पाणी घाला व मोहरीचा दिवा लावा. दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला ठेवा. हा दिवा नंतर मातीत पुरून टाका. ही माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.