घराच्या कोणत्याही भिंतीवर लिहा स्वामींची ही ओळ स्वामींचा आशिर्वाद घरावर राहील…

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ घराच्या कोणत्याही भिंतीवर लिहा स्वामींची ही एक ओळ स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदेव राहील मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त आहात स्वामींचे सेवेकरी आहात आणि स्वामी समर्थांवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर ही एक ओळ अवश्य लिहा.

अगदी हॉलची भिंत असेल बेडरूमची भिंत असेल किंवा किचनची भिंत असेल ज्या रूममध्ये जास्त वेळ घालवता जास्त वेळ बसतात आणि ज्या भिंतीवर सदेव लक्ष जाते सदेव तुम्ही बघत असतात किंवा तुमचे लक्ष जाते त्या भिंतीवर घरातल्या आतल्या बाजूने तुम्हाला ही एक ओळ लिहायची आहे ही ओळ लिहिल्याने स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरात सदेव वास करतील.

मित्रांनो ही ओळ आहे स्वामींची स्वामींनी आपल्या भक्तांना सेवेकऱ्यांना सांगितलेली ओळ ती म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता तुम्ही कशानेही लिहू शकतात किंवा त्याचे स्टीकर तुम्ही तयार करू शकतात आणि ते भिंतीवर लावू शकता स्टीकर लावा किंवा स्वतःच्या हाताने लिहा काही फरक पडत नाही.

किंवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा असा फोटो घ्या की ज्या फोटो मी तुझ्या पाठीशी आहे असे लिहिलेले असेल आणि तो फोटो त्या भिंतीवर लावा दिशा कोणतीही असेल तरी चालेल फक्त तुम्ही अशा दिशेकडे ती फोटो नावा किंवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे लिहून ठेवा किंवा स्टिकर लावावा अशा भिंतीवर लावावा जिथे तुमचे सदेव लक्ष जातं.

कारण जेव्हा आपण चिंतेत असतो संकटात असतो समस्येमध्ये असतो अडचणीमध्ये असतो कोणाची साथ नसते तेव्हा जर आपण त्या भिंतिकडे बघू आणि आपल्याला ही ओळ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्याला स्वामींच्या आधाराची गरज लागणार आहे आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून मित्रांनो आपल्याला ही ओळ त्या भिंतीवर लिहायची आहे कोणत्याही रूनमध्ये ज्या रूममध्ये तुम्ही जास्त वेळ घालवतात ज्या भिंतीकडे तुम्ही सदेव बघतात किंवा लक्ष जाते त्या भिंतीवर अवश्य लिहा तर माहिती आवडली असेल तर शेयर करा.

टीप :-मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.