दिवाळी येण्याआधी घरात आणा स्वामींनी सांगितलेली ही एक वस्तू..दिवाळीत पडेल पैश्यांचा पाऊस कधीच कमी भासणार नाही पैश्यांची कमतरता…

दिवाळी येण्याच्या आधी घरात आणा स्वामी समर्थांनी सांगितलेली ही एक वस्तू तुमच्या घरातून आजार रोग गरिबी दरिद्री अडचणी समस्या संकट सगळं काही निघून जाईल आणि या गोष्टी तुमच्या घरात कधीच येणार नाहीत ही वस्तू घरात ठेवल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आरोग्य सगळ्यांचे चांगले राहते स्वामींचा आशीर्वाद राहतो सकारात्मक घरात कायम टिकून राहते.

दिवाळी येण्याच्या आधी म्हणजे तुम्ही दसरा झाल्यानंतर कोणत्याही शुभ दिवशी ही वस्तू घरात आणावी फक्त दिवाळीच्या आधी तुम्हाला ही वस्तू आणायचे आहे पुढच्या महिन्यात दिवाळी आहे पहिल्या आठवड्यातच दिवाळी आहे त्याच्या आधी तुम्ही ही वस्तू कधीही घरात घेऊन या ही वस्तू ऑनलाईन मिळेल स्वामींच्या केंद्रात मिळेल मठात मिळेल किंवा कोणत्याही पूजा सामग्री च्या दुकानात मिळेल

आता ही वस्तू कोणती आहे तर ही वस्तू आहे ते पिरॅमिड हो तुम्हाला सफेद रंगाचं एक छोटेसे पिरॅमिड आणायचे आहे पिरॅमिड आणल्यानंतर सगळ्यात आधी त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे स्वच्छ करायचे आहे त्याचे अभिषेक करायचे आहे आणि त्यांना आपल्या घरात देवघरात स्थापन करायचे आहे देवाच्या मुर्त्या जशा ठेवलेल्या आहेत तस त्या पिरॅमिडला ठेवायच आहे.

आणि रोज सकाळ संध्याकाळ देवान सारखीच त्या पिरॅमिडची पूजा करायची आहे अशा रीतीने तुम्ही हे पिरॅमिड देव घरातच स्थापन करायचा आहे दुसरीकडे कुठे नाही फक्त देवघरात छोटेसे पिर्यामिड घ्यायचे आहे सफेद रंगाचे स्वामींच्या केंद्रात आरामात मिळते किंवा ऑनलाइन सुद्धा तुम्हाला पिरॅमिड मिळेल तर तुम्ही नक्की दिवाळीच्या आधी दिवाळी येण्याच्या आधी घरात पिरॅमिड नक्की आणा

घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते आणि नकारात्मकता त्यामुळे नष्ट करतो वाईट शक्ती नष्ट करतो आजार घरात येऊ देत नाही रोगराई पसरू देत नाही आणि सकारात्मकता घरात असल्यामुळे गरिबी आणि दरिद्री सुद्धा घरात येत नाही तुम्हीसुद्धा एक छोटेसे पिरॅमिड देवघरात नक्की स्थापन करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.