महिलानी आणि पुरुषांनी बेंबीवर लावा ही १ वस्तू/धनदौलत यांचा पाऊस पडेल कर्जातून मुक्तता होईल…

मित्रांनो महिलांनी सकाळी उठल्यावर नाभीवर लावा ही एक वस्तु, धन दौलत याचा पाऊस पडेल, कर्जातून मुक्तता मिळेल, स्वतःचे घर बनेल. मित्रांनो आज आपण काही महत्वपूर्ण वस्तुंबद्दल सांगणार आहे ज्या केल्यामुळे तुमच्या जीवनात धन, सुखसमृद्धी स्वतः तुमच्याकडे आकर्षित होईल जर तुमच्या नाभीमध्ये, बेंबीमध्ये काही खास वस्तु लावत असाल तर. ताबडतोब तुमच्या जवळपासची ऊर्जा तर बदलते आणि त्याबरोबर धनप्राप्तीचे मार्ग तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त होतात.

कारण जेव्हा तुमची ऊर्जा बदलते म्हणजेच नकारात्मकटतेपासून सकारात्मकतेकडे परिवर्तन होते तेव्हा सुख समृद्धी तुमच्या जीवनात आकर्षित व्हायला सुरुवात होते. परंतु याच्यामागील रहस्य काय आहे व ते कशाप्रकारे काम करते तुम्हाला या बाबतीत माहिती असणे खुप गरजेचे आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा मुल लहान असते, आईच्या पोटात असते तेव्हा आईच्या नाभीतून बाळाला पोषण मिळत असते. म्हणजे जेवढ्या वस्तु तो ग्रहण करत असतो ते आईच्या नाभीतूनच करत असतो. म्हणून नाभीचे खुप मोठे महत्व मानले जाते.

पण खुप लोकांना या बाबतीत काही माहिती नसते म्हणून ते लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही स्वतः जेव्हा हे करून बघाल तेव्हा तुम्हाला याचे परिणाम बघायला मिळतील. मित्रांनो जेव्हा तुमच्या ओठांना भेगा पडतात तेव्हा तुम्ही वेगवेगळी क्रीम वापरता पण फायदा मिळत नाही. पण तुमच्या ओठांना जेव्हा भेगा पडतात तेव्हा तुम्हाला इतकेच करायचे आहे की तुमच्या नाभीवर मोहरीचे तेल लावायचे आहे. फक्त एवढे केल्याने तुमचे ओठ फाटने बंद होतील.

तसेच तुमचा गुरु ग्रह खराब असेल गुरु ग्रहाला नशिबाचा ग्रह मानले गेले आहे. म्हणून ज्या व्यक्तीचा हा ग्रह बलवान असेल त्या व्यक्तीच्या जीवनात धनप्राप्तीचे मार्ग उघडत असतात व धनप्राप्तीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होत असतात. त्याचे नशीब इतके चांगले होते की तो जे काही करतो त्यात त्याला सफलता मिळतेच. पण हा ग्रह खराब असेल तर त्याला खुप मेहनत करावी लागते.

वायफळ खर्च होत राहतो. जर गुरु ग्रह खराब असेल आपल्या नाभीवर हळदीचा तीलक लावावा. ओली हळद न लावता थोडीशी सुखी हळद लावायची आहे. नियमित लावत जा गुरु ग्रह बलवान होतो. ज्या लोकांचे लग्न लवकर होत नाही किंवा लग्नानंतर सुख मिळत नाही, भांडणे होतात ही स्थिती असे दर्शवते की त्या व्यक्तीचा शुक्र ग्रह खराब आहे.

त्या व्यक्तीला लग्नानंतर सुख मिळणार नाही. यासाठी आपल्या नाभीवर चंदनाचे अत्तर लावा. चंदन शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. चंदनाचे अत्तर लावल्यामुळे प्रेम तुमच्या जीवनात यायला सुरुवात होते. त्यामुळे तुमच्या आसपासची ऊर्जा सकारात्मक होते व चंदनाच्या अत्तरात अल्कोहोलची मात्रा नसावी हे लक्षात घेणे जरुरी आहे. चंदनाचे अत्तर शुद्ध असले पाहिजे. चंदनाचे अत्तर नाही मिळाले तर चंदनाच्या पावडरचा उपयोग तुम्ही करू शकता.

पण अत्तर जास्त शक्तीशाली असते. यामुळे तुम्हाला व्यापारात सफलता मिळेल. चंदनाच्या अत्तरात केशर मिसळून लावले तर यामुळे धनप्राप्तीचे मार्ग उघड होतात. केशराचा उपयोग करायचा नाही फक्त गुरुवारी केशर मिसळून लावू शकता. तुम्हाला याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. तसेच केळाचा रस काढून नाभीवर लावला तर तुमचा गुरू ग्रह बलवान होतो व शारीरिक शक्ती प्राप्त होते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *