133 वर्षांनंतर बनत आहे महादुर्लभ संयोग 18 ऑक्टोबरपासून पुढील 11 वर्षं या राशींच्या जीवनात असेल राजयोग…

133 वर्षानंतर बनत आहे महादुर्लभ संयोग 18 ऑक्टोबर पासून पुढील 11 वर्षे या राशींच्या जीवनात असेल राजयोग. मित्रांनो ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात अनेक प्रकारे प्रभाव पाडत असते. ग्रहनक्षत्रात होणारे बदल मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असतात. जेव्हा ग्रहदशा नकारात्मक असते तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्व काही वाईट आणि नकारात्मक घडत असते. पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक असते तेव्हा परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही.

दिनांक 18 ऑक्टोबर प्रश्न असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी बनत असलेला महासंयोग आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. या संयोगाच्या शुभप्रभावाने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत असून जीवनातील दुःख दारिद्र्य आणि संघर्षाचे दिवस आता संपणार आहेत. मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वी शनी वक्रीपासून मार्गी झाले आहेत आणि वर्तमान स्थितीमध्ये चार ग्रह वक्री असून दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दोन महत्वपूर्ण ग्रह मार्गी होणार आहेत.

ते वक्री पासून मार्गी होणार असून या ग्रहांचे मार्गी होणे या काही खास राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे वक्री मार्गी होण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. वर्तमान स्थितीमध्ये बुध आणि गुरू हे वक्री स्थितीमध्ये असून गुरू मकर राशीत शनीसोबत युती करून आहेत तर बुध कन्या राशीत विराजमान आहेत.

अश्विन शुक्ल पक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक 18 ऑक्टोबर रोज शनिवार बुध आणि गुरू हे दोन्ही ग्रह मार्गी होणार आहेत. बुध कन्या राशीत मार्गी होणार असून गुरू मकर राशीत मार्गी होणार आहेत. बुध आणि गुरुचे एकाच वेळी मार्गी होणे ज्योतिषानुसार विशेष महत्वपूर्ण मानले जात आहे. अनेक वर्षानंतर हा अदभुत संयोग बनत असून या संयोगाचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या बुद्धिमत्तेला विलक्षण तेज प्राप्त होणार असून गुरुचे पाठबळ आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात आपल्या जीवनातील सर्व संकटे दुर होणार आहेत. आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता संपणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

सुरुवात करूया मेष राशीपासून. बुध आणि गुरुचे एकाच वेळी मार्गी होणे हा संयोग मेष राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. मागील काळात अडलेली कामे आता या काळात पुर्ण होतील. आरोग्याची प्राप्ती होणार असून बुद्धीमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. मागील काळात केलेली गुंतवणूक या काळात उपयोगी पडणार आहे. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. धनलाभाचे योग येण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी हा संयोग विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुखसमाधान आणि आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. या काळात प्रेम विवाह जमून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. भाग्य या काळात भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार असून बुध आणि गुरुचे मार्गी होणे आपला भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत. उद्योग, व्यवसाय प्रगतीपथावर राहणार असून नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीसाठी हा काळ एखाद्या वरदानासमान ठरण्याचे संकेत आहेत. ग्रहनक्षत्राचा बनत असलेला हा संयोग आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मार्गात येणारे अनेक अडथळे आता दूर होतील. अनेक दिवसांपासून बेरोजगार असणाऱ्या लोकांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. खेळाडूंसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे वृश्चिक राशी. बुध आणि गुरूच्या मार्गी होण्याचा अतिशय सकारात्मक परिणाम वृश्चिक राशीवर दिसून येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. आर्थिक क्षमतेत चांगली सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार असून वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध बनणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल. परिवाराचा पुर्ण पाठिंबा आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे. स्वतःच्या शब्दाने लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरणार आहात. या काळात आपल्या ओळखीमध्ये वाढ होणार असून याचा लाभ आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये किंवा करियरमध्ये प्राप्त होणार आहे.

यानंतर आहे धनु राशी. धनु राशीसाठी हा काळ सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. बुध आणि गुरुचे मार्गी होणे आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत. गुरुचे पाठबळ असल्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत.

यानंतर आहे मकर राशी. मकर राशीसाठी ग्रहनक्षत्र अनुकूल बनत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. उद्योग, व्यापार आणि करियरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

यानंतर आहे मीन राशी. गुरू आणि बुधाचे मार्गी होणे मीन राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.