या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी… आजपासून पासून पुढील 12 वर्षं सातव्या शिखरावर असेल यांचे नशिब…

या आहेत जगातील भाग्यवान राशी दिनांक 17 ऑक्टोबर पासून पुढील 12 वर्षे खुप जोरात असेल यांचे नशीब. मित्रांनो जेव्हा शुभसंयोग जमून येतात तेव्हा मानवी जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येत असतो. जेव्हा ग्रहनक्षत्रात होणारे बदल ज्या राशीसाठी शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा त्या राशीच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होण्यास वेळ लागत नाही.

दिनांक 17 ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. आता इथून पुढचा येणारा काळ आपल्या जीवनातील करियर, कार्यक्षेत्र, उद्योग व्यापार, नोकरीच्या दृष्टीने विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. परिवारात अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार असून पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. दिनांक 17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचे राजा सुर्यदेव हे राशीपरिवर्तन करणार आहेत.

ज्योतिषानुसार होणारे हे राशीपरिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला आत्म्याच्या कारक ग्रह मानले जाते. सुर्य मानसन्मान, पदप्रतिष्टा, ऊर्जा सरकारी नोकरी, प्रसिद्धी आणि पित्याचे कारक ग्रह मानले जातात. ज्यांच्या कुंडलीमध्ये सुर्य शुभ किंवा उच्च स्थितीमध्ये असतात तेव्हा अशा लोकांचा भाग्योदय घडून आल्याशिवाय राहत नाही. अश्विन शुक्ल पक्ष शततारका नक्षत्र दिनांक 17 ऑक्टोबर रविवारी रोजी दुपारी 1 वाजल्यानंतर सुर्य तुळ राशीत प्रवेश करणार आहेत.

सूर्याच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा सर्व बारा राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून सूर्याचे तुळ राशीत होणारे हे राशीपरिवर्तन या काही खास राशींसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. सुर्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. सूर्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून आणण्याचे संकेत आहेत. अपयशांचे दिवस आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक उर्जेची अनुभूती आपल्याला होईल. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. पहिली रास आहे मेष. सुर्याचे होणारे हे राशीपरिवर्तन मेष राशीसाठी मिश्र फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीमध्ये सुधारणा घडवून येण्याचे संकेत आहेत. नोकरीत करत असलेले प्रयत्न मार्गी लागणार आहेत. अडलेली कामे पुर्ण होतील. सुर्याचे राशीपरिवर्तन काही बाबतीत अतिशय सकारात्मक ठरणार असले काही बाबतीत याचा नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. या काळात मानसिक ताणतणावाचा सामना आपल्याला करावा लागु शकतो. काही कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. नवीन व्यवसायाची किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आरोग्य उत्तम राहण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे कर्क राशी. सुर्याचे तुळ राशीत होणारे राशीपरिवर्तन कर्क राशीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या काळात काही सरकारी योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. मानसिक ताणतणाव मनावर असणारे भीतीचे दडपण दूर होणार असून आत्मविश्वासात अनेक पटीने वाढ होणार आहे.

यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीवर सुर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या काळात अचानक धनलाभ होण्याचे योग जमून येत आहेत. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून कार्यक्षेत्राविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार असल्यामुळे या काळात चुकीच्या कामांपासून दूर राहणे आवश्यक असून अनावश्यक वादविवादापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

यानंतर आहे कन्या राशी. सुर्याचे हे राशीपरिवर्तन कन्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग, व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबाचा पुर्ण पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. भाऊबंधकीत असणारे वाद आता मिटणार आहेत. नोकरीत सहकाऱ्यांचे चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक राहणार आहे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

यानंतर आहे तुळ राशी. आपल्या राशीत होणारे सुर्याचे राशीपरिवर्तन आपल्या राशीसाठी एखाद्या वरदानासमान ठरणार आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार असून प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग, व्यापारात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आपला मानसन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. मन अनादी आणि प्रसन्न बनेल. सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येतील.

यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवर सुर्याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. या काळात आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. नव्या उत्साहाने नव्या कामांची सुरुवात करणार आहात. या काळात प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. करियरमध्ये प्रगतीचे नवे किर्तीमान स्थापन करणार आहात. नव्या आर्थिक योजना लाभकारी ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रसन्नता निर्माण होईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.